🚨 STOP DELETING PHOTOS WHEN YOUR PHONE SAYS “STORAGE FULL.”
The real junk is hiding somewhere else entirely.
I freed up 22GB in 15 minutes without deleting a single memory.
Here’s exactly where to look 👇
HOW JAPANESE PARENTS RAISE KIDS WHO LISTEN THE FIRST TIME — WITHOUT RAISING THEIR VOICE.
I lived in Japan for two years.
In two years, I never once heard a parent scream at their child in public.
Not in a store. Not on a train. Not in a park full of overtired toddlers.
I thought Japanese kids were just born calmer.
I was wrong. It's built. Here's how:
‘Atomic Habits’ मधून मिळणारे २० महत्त्वाचे धडे -
ऑटोमिक हॅबिट्स हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. आपल्या व्यक्तिमत्वात अतिशय ताकदवान बदल घडवून आणण्याची क्षमता या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाचा सारांश व त्यातली जी तत्वे आहेत त्यांचे कार्य उदाहरणासह स्पष्टीकरण करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
१. तुम्ही ज्या गोष्टीची पुनरावृत्ती करता, कालांतराने तुम्ही तसेच बनता.
दररोज दहा पाने वाचणारी व्यक्ती काही वर्षांत उत्तम वाचक आणि ज्ञानसंपन्न व्यक्ती बनते.
२. तुमची कार्यपद्धती तुमचे यश ठरवते.
परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचे ध्येय ठेवण्यापेक्षा दररोज ठरावीक दोन तास अभ्यास करण्याची पद्धत अधिक उपयोगी, प्रभावी, परिणामकारक व हमखास निकाल देणारी ठरते.
३. चांगल्या सवयी योग्य कृती करणे सोपे बनवतात.
रात्रीच व्यायामाचे कपडे, शूज, अलार्म तयार ठेवले, तर सकाळी व्यायाम टाळण्याची शक्यता कमी होते.
४. तुमच्या आजूबाजूचे वातावरण तुमच्या वर्तनाला आकार देते.
टेबलावर फळे ठेवली आणि बिस्किटे कपाटात लपवली, तर भूक लागल्यावर फळे खाण्याची शक्यता वाढते. नियमित अभ्यास करणारे मित्र ठेवले तर आपोआप अभ्यासाची सवय सुद्धा लागते.
५. तुमची स्वतःविषयीची ओळख तुमच्या सवयींना दिशा देते.
“मला धूम्रपान सोडायचे आहे” याऐवजी “मी धूम्रपान न करणारी व्यक्ती आहे” असे मानल्यास निर्णय अधिक ठाम होतो.
६. तीव्र प्रयत्नांपेक्षा सातत्य अधिक प्रभावी ठरते.
रविवारी एकाच दिवशी तीन तास व्यायाम करण्यापेक्षा दररोज तीस मिनिटे चालणे अधिक फायदेशीर ठरते.
७. दररोज केलेली छोटीशी १% सुधारणा पुढे जाऊन मोठे परिणाम घडवते.
दररोज इंग्रजीतील फक्त पाच नवीन शब्द शिकलात, तरी वर्षभरात तुमच्या शब्दसंग्रहात मोठी भर पडते.
८. चांगल्या सवयी सहज दिसतील अशा करा आणि वाईट सवयी करणे कठीण बनवा.
पुस्तक उशीजवळ ठेवा आणि झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा. वाचन सोपे आणि स्क्रीनचा वापर कठीण होईल.
९. ज्याचे मोजमाप करता, त्यात सुधारणा होण्याची शक्यता वाढते.
दररोज किती पावले चाललात याची नोंद ठेवली, तर चालण्याचे प्रमाण हळूहळू वाढवता येते.
१०. दररोज उचललेली छोटी पावले कायमस्वरूपी बदल घडवतात.
घरातील सर्व वस्तू एका दिवसात आवरण्याऐवजी दररोज एक कप्पा आवरल्यास काही दिवसांत संपूर्ण घर नीटनेटके होते.
११. पुनरावृत्तीमुळे सवयी अधिक दृढ होतात.
रोज सकाळी उठल्यानंतर पाच मिनिटे ध्यान केले, तर काही आठवड्यांनी ती कृती दिनचर्येचा सहज भाग बनते.
१२. महत्त्वाच्या गोष्टींमधील अडथळे दूर करा.
सकाळी अभ्यास करायचा असेल, तर रात्रीच पुस्तके, वही आणि पेन टेबलावर तयार ठेवा.
१३. यश अचानक मिळत नाही, ते शांतपणे आणि हळूहळू घडत जाते.
वजन कमी करण्याचे परिणाम पहिल्या काही दिवसांत दिसत नाहीत. पण नियमित आहार आणि व्यायाम सुरू ठेवल्यास काही महिन्यांनी हमखास मोठा फरक जाणवतो.
१४. छोटे विजय पुढील प्रगतीला गती, प्रेरणा, उत्साह देतात.
सुरुवातीला दोन किलोमीटर चालण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले, की पुढे तीन किलोमीटर चालण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.
१५. तुमच्या सवयी तुमचे खरे प्राधान्यक्रम दर्शवतात.
आरोग्य माझ्यासाठी महत्त्वाचे आहे असे म्हणण्यापेक्षा रोज व्यायामासाठी वेळ राखून ठेवणे, किमान काहीतरी वेळ दररोज व्यायाम करणे हे त्या प्राधान्याचे खरे प्रमाण आहे.
१६. कार्यपद्धती बदला, परिणामही बदलतील.
अभ्यास करूनही गुण वाढत नसतील, तर केवळ अधिक वेळ अभ्यास न करता नोट्स, पुनरावृत्ती आणि सराव परीक्षांची पद्धत बदला.
१७. अधिक चांगले वातावरण अधिक चांगले निर्णय घेण्यास मदत करते.
नियमित व्यायाम करणाऱ्या मित्रांसोबत राहिल्यास स्वतःही व्यायाम करण्याची प्रेरणा आणि सातत्य वाढते.
१८. छोट्या आणि सातत्याने टिकवता येणाऱ्या कृतींमधून प्रगती होते.
पहिल्याच दिवशी पन्नास बैठका मारण्याचा संकल्प करण्यापेक्षा रोज पाच बैठकांपासून सुरुवात करणे अधिक टिकाऊ ठरते.
१९. प्रेरणा कालांतराने कमी होते, परंतु शिस्तबद्ध व्यवस्था टिकून राहते.
व्यायामाची इच्छा होण्याची वाट न पाहता रोज सकाळी सातची निश्चित वेळ ठेवल्यास व्यायाम नियमित होतो.
२०. केवळ ध्येयांमुळे तुम्ही उंची गाठत नाही, तुमच्या दैनंदिन सवयी आणि दिनचर्या तुम्हाला त्या उंचीवर घेऊन जातात.
मला पुस्तक लिहायचे आहे हे केवळ ध्येय आहे, पण दररोज पाचशे शब्द लिहिण्याची सवयच ते पुस्तक प्रत्यक्षात पूर्ण करते.
तुमचे भविष्य एखाद्या एका दिवसातील मोठ्या प्रयत्नाने नव्हे, तर रोज पुनःपुन्हा केलेल्या छोट्या कृतींनी घडते.
या 20 सवयींचा व त्यासोबत दिलेल्या उदाहरणांचा अभ्यास केला समजून घेतले व त्याप्रमाणे कृती केली तरीसुद्धा पुस्तक वाचणे एवढेच फायदा होणार आहे त्यामुळे कृपया इतरांनाही शेअर करा.
डॉ प्रशांत भामरे.
My entire trading strategy takes 1 hour.
9:30 to 10:30 in the morning.
One trade, sometimes none at all.
Here's the exact routine, minute by minute.
Steal it:
He's Tukaram Mundhe, a 2005-batch IAS from Maharashtra.
Over the last few weeks, you might have heard his name. That is because he was recently appointed Commissioner of State’s Food and Drug Administration (FDA). Since taking charge, the FDA has been on an absolute warpath, raiding illegal, fake, synthetic, and adulterated products. From synthetic milk networks and adulterated paneer to illegal gutkha and unhygienic eateries, nothing has escaped his radar.
Mundhe has made it clear that even the most famous names will not get a free pass. His department shocked Mumbai by suspending the food licenses of iconic establishments, such as the 73-year-old Marine Drive ice cream parlor K. Rustom & Co., alongside famous eateries like Shalimar Hospitality, Noor Mohammadi Hotel, and Rahmaniya Restaurant, after surprise inspections uncovered severe hygiene violations, including live pests and expired ingredients.
Such is the fear of his crackdowns that, just two days ago, dairy farmers were caught on video spilling hundreds of liters of synthetic milk after rumors of an impending FDA raid spread.
This is his 25th transfer in a 21-year career, a testament to his refusal to bend to political pressure. It makes you wonder: if just one IAS officer can bring about so much change, where would our country be if every bureaucrat were as uncompromising and proactive as him?
सेरेना विल्यम्स (वय ४४) यांनी अत्यंत शांतपणे आपली उरलेली संपूर्ण ५०० दशलक्ष डॉलर्सची संपत्ती - सर्व शेअर्स, मालमत्ता, दागिने, अगदी त्यांच्या २३ ग्रँड स्लॅम ट्रॉफीदेखील वितळवून-लॉस एंजेलिसच्या स्किड रो भागात बेघर आणि विमा नसलेल्या लोकांसाठी १,२०० खाटांचे,/१
Research suggests that re-reading with a highlighter is nearly useless.
So I pulled together 63 techniques that actually move the needle, ranked by how much each one improves retention.
These protocols can help anyone whose work depends on absorbing, remembering, and using information every day.
Full guide in the newsletter.
(1/4)
A Stanford neuroscientist warns high cortisol wrecks memory, enlarges your fear center, and make your brain feel broken.
If I wanted to fix it naturally, I'd do these 8 things every day:
1. Walk barefoot on grass for 5–7 minutes.
🚨 BREAKING: Google Gemini can now analyze any stock like a Wall Street analyst (for free).
Here are 10 insane Gemini prompts that replace $4,000/month Bloomberg terminals:
(Save this 🔖 you’ll need it later)
Your body doesn’t need more stress it needs a ritual that slows everything down ✨🌻 Your feet hold more power than you think… Ancient Ayurveda knew this way before the world caught up. Padabhyanga isn’t just a massage, it’s a reset for your entire body. From calming your mind to improving sleep to balancing your hormones it all begins at your feet. Just 5 minutes every night, warm oil + slow strokes…and watch your body shift. Your glow, your peace, your balance it’s already within you. 🌙
🧵 Ancient Yoga Was Designed For Deep Sleep… Not Just Flexibility.
Most people think Yoga is for fitness.
But in ancient India, Yoga was a sleep technology.
A science to calm the mind, cool the nervous system, and switch the body into healing mode.
Here’s how Yoga gives you the
deepest sleep of your life 👇🧵
🎬With Ishwar's grace, am posting Part-1 of my short Movie: 'Fibonacci Speaks'. May many children see it like Dhurandhar! to know How our Maths changed the World !