Visited Andhra Pradesh DCM Pawan Kalyan ji at Kokilaben Dhirubhai Ambani Hospital in Mumbai, where he is recovering after a surgery. Wishing him a speedy and complete recovery.
@PawanKalyan#Maharashtra#Mumbai
शिक्षकों के सम्मान में बबीता मैडम भी आ गई मैदान में..
उन्होंने जबरदस्त ढंग से अंजना को रेलते हुए कहा कि अगर अंजना टीचरों को कह रही है कि टीचर दो कौड़ी की है तो अंजना खुद फूटी कौड़ी की ठहरी..!
मराठीत हॉरर-थ्रिलर हा जॉनर खूप काळ दुर्लक्षित राहिला आहे. ज्याप्रमाणे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत 'कांतारा' किंवा बॉलिवूडमध्ये 'तुंबाड' आणि 'स्त्री' चित्रपटांनी स्थानिक लोककथांच्या जोरावर इतिहास रचला, अगदी तीच क्षमता 'घबाडकुंड'मध्ये दिसते. हा चित्रपट यशस्वी ठरला, तर मराठी निर्मात्यांना वेगवेगळ्या विषयांवर (उदा. फँटसी, साय-फाय) मोठे बजेट लावण्याचे धाडस मिळेल.
'घबाडकुंड'च्या निर्मात्यांनी मराठी प्रेक्षक तांत्रिकदृष्ट्या किती प्रगल्भ झाला आहे हे मान्य केलेलं दिसतंय नाहीतर कौटुंबिक आणि ऐतिहासिक चित्रपटांचीच रांग लागली होती.
कथा, पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग आणि तगडी स्टारकास्ट सर्वकाही जुळून आलं आहे.
१९ जून २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मराठी सिनेमाला एक नवी दिशा देणारा हा चित्रपट ठरेल यात शंका नाही!
Well done, Arjun. ❤️
Proud of the way you’ve carried yourself through this season, always believing in your ability, staying patient, working hard quietly, and remaining positive despite having to wait for your opportunity till the very last match.
Cricket tests patience as much as skill, and you handled both beautifully today.
Keep your feet on the ground, and continue being in love with the game like you always have.
Love you always.👏
छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्रनायक हैं, उनसे किसी आक्रांता की तुलना नहीं की जा सकती है...
इसीलिए हम लोगों ने आगरा के मुगल म्यूजियम का नाम बदलकर छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर किया है...
पैसा का महत्वाचा?
1. पैसा असला की शांती मिळते. कधीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलात की याचा अनुभव येतो.
2. पैसा असला की काम पटकन होऊन जातं. गर्दी, अडचण याचा सामना करावा लागतं नाही.
3. पैसा असला की पॉवर मिळते. त्यामुळं समोरची व्यक्ती कायम आदर देत चालते.
4. कुठं दर्शनाला गेलो दान दिलं की मंदिरात VIP ट्रीटमेंट मिळते.
5. सर्वात महत्वाचं म्हणजे पैशानं नावाचा दबदबा मार्केटमध्ये तयार होतो.
महाराष्ट्र के सातारा जिले के आरे दरे गांव में प्रमोद जाधव को तिरंगे में लिपटा अंतिम सलामी दी गई
◆ स्ट्रेचर पर पत्नी और आठ घंटे पहले जन्मी बेटी के साथ परिवार ने आखिरी बार विदाई दी
◆ देश के लिए बलिदान देने वाले वीर जवान की याद पूरे गांव में हमेशा जीवित रहेगी
#Satara | Satara | #Maharashtra | Indian Army | #PramodJadhav