देखाव्याची नाती जपत बसण्यापेक्षा ती नसलेली बरी.. सगळ्यांशी चार हात लांबचा अंतर बरा 🙏 जगाचे माहित नाही पण स्वतःला आत्मिक शांती भेटते की आपण त्या देखावाचा भाग नाही🙌💜
Big Breaking 🚨
Rahul Gandhi will be our PM Candidate: Aditya Thackeray 🔥🦁
A man who has his heart in the right place.
A man who is well educated.
A man who has good intent for the country and is clean,
does not cheat the people,
does not fool the people,
needs to be the prime minister of India. 🔥
सर, सोडून द्या… मम्मी मारेल! 😂
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या Gen Z आंदोलकाचं उत्तर ऐकून हसू
आवरत नाहीये. आंदोलन करताना भीती नसते,
पण मम्मीची धास्ती मात्र वेगळीच! 🙈
MPSC च्या विद्यार्थ्याचे भविष्य आता सुरक्षित हातात आहे. मुंडे साहेब सरकार वर नसला.. तरी तुमच्या वर आमचा विश्वास नक्की आहे. पेपर फुटणार नाही ही काळजी घ्या साहेब..
व्यवस्थेशी लढा मुंडेसाहेब आम्ही सोबत आहोत.
@Tukaram_IndIAS
NEHA BORA
She may be wrong.
She may have propaganda.
She may be biased.
She may even be problematic.
You may not agree with her.
You may not support her.
Love her. Hate her. Criticise her.
You can't deny that she has the guts to stand on ground.
Dhakkad ladki hai 🔥
राजू शिंदे (HT मुंबई) यांच्या या छायाचित्राने महाराष्ट्राच्या गृहखात्याचे निर्दयी चेहरा उघड केला आहे. आई-बाळाची ती हाक, डोळ्यांतली भीती आणि पोलिसांचा तो पाशवी हात —
हे फक्त छायाचित्र नाही, हे लोकशाहीच्या बिघडलेल्या आरोग्याचं निदान आहे.
हृदयद्रावक, चीड आणणारं आणि आयकॉनिक. जेव्हा शांततेत आवाज उठवणारे आदिवासी विद्यार्थी किंवा नागरिक फरफटत पोलिस बसवर चढवले जातात, तेव्हा गृहखात्याची “कायदा-सुव्यवस्था” ही निर्दयी आणी भावना शून्य बनते.राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे हे दिसते,
देवेंद्र फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकलले आहे ते या चित्रातून दिसते,
देशातील प्रत्येक वर्तमान पत्राने हे चित्र पाहिल्या पानावर प्रसिद्ध केले पाहिजे!
@narendramodi@RahulGandhi@nytimesworld@washingtonpost@UNHumanRights
अंजना ने ग़लती से बहुत बड़ी मिस्टेक कर दी है।
अकाली दल के मजीठिया से पूछा- आप भी ज्ञानेश कुमार का इस्तीफ़ा चाहते हो?
मजीठिया बोले - हां चाहता हूं।
अंजना बोलीं - फिर भी BJP से गठबंधन चाहते हो?
मजीठिया का जवाब- मतलब आप मानती हैं ना कि ज्ञानेश ही BJP है।