एका पक्षाचे सरकार बदलून दुसऱ्या पक्षाचे सरकार येऊन धोरण बदलल्याचे समजू शकतो.पण एकाच पक्षाचा शिक्षणमंत्री बदलून त्याचा दुसरा शिक्षणमंत्री विरोधी भूमिका कशी घेऊ शकतो?या राजकीय खेळखंडोबामुळे 805 शिक्षकांचे संसार उघड्यावर पडलेत.मुख्यमंत्री लक्ष द्या.@Dev_Fadnavis@mieknathshinde
साहेब, त्वरित निर्णय घेवून न्याय द्या. पवित्र पोर्टल शिक्षक शिफारस यादी प्रसिद्ध होऊन पुढील महिन्यात १ वर्ष होईल तरीही नियुक्ती भेटली नाही. आस्थापना बदलून नियुक्तीसाठी सलग ४५ दिवसांपासून पुणे येथे आंदोलन सुरु आहे.
@dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaDGIPR
@k_dwarakadhish@dadajibhuse@Dev_Fadnavis@mieknathshinde साहेब,
- आस्थापना बदलून नियुक्तीची प्रक्रिया तात्काळ राबवून उच्च गुणवत्ताधारक अभियोग्यताधारकांना न्याय द्या.
-१० महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आम्हाला नियुक्ती नाही.आम्ही काय गुन्हा केला?
- पुणे येथे दि.०३ डिसेंबर,२०२४ पासून आजतगायत आमचे धरणे आंदोलन सुरू आहे.
-साहेब न्याय द्या..!
शिक्षण मंत्री राज्यातील शिक्षण विभागाचे प्रमुख आहेत. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. आता त्यांनीच शिक्षण आयुक्तांना आदेश दिला 2 दिवसात 800 शिक्षकांना नियुक्ती द्या.तरी देखील जर मंत्र्यांचे आदेश मानत नसेल तर शिक्षण आयुक्त हे स्वतंत्र भारताचे अधिकारी आहेत की ब्रिटिश इंडियाचे?
Dear P.M.Sir,
In Maharashtra We 801 Meritorious Candidates Selected through PAVITRA Portal are deprived of Appointments Since Last 7 Months.
Plz Change Our Establishment & Give Us Immediate Appointments.
@PMOIndia@RahulGandhi@CMOMaharashtra@PTI_News
महाराष्ट्र सरकारने बेरोजगार शिक्षकांचा अंत पाहू नये. पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या 800 शिक्षकांना रयत संस्था सोडून इतर आस्थापनेवर नियुक्ती तात्काळ द्या अन्यथा ते उपोषण करतील . त्यांचे बरी वाईट झाल्यास शासन जबाबदार असेल.@dvkesarkar
@PawarSpeaks आदरणीय साहेब
पवित्र पोर्टल मार्फत गुणवत्तेने सहा महिन्यापूर्वी आमची नियुक्ती आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये झाली परंतु अद्यापही नियुक्ती नाही.
पुण्यात याबाबत 13 ऑगस्ट पासून आयुक्त कार्यालया समोरआंदोलन सुरू आहे. तरी या ठिकाणी आपण भेट द्यावी ही नम्र विनंती.