@CMOMaharashtra
महोदयजी, महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी, मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या आशाताईंसारख्या दिग्गज व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना वापरलेली मराठी ऐकून, आज प्रत्यक्ष मराठी भाषादेखील ओशाळली असेल... लिहिलेले कुणी एवढे अस्खलित कस वाचू शकेल? खुर्ची सोडून द्यावी.
@lokmat
@PMOIndia@CMOMaharashtra@mieknathshinde@Tukaram_IndIAS
मा. महोदयजी एक भारतीय व भूमिपुत्र म्हणुन कळकळीची विनंती आहे की, मा. श्री तुकाराम मुंढे साहेबांना देशातील उत्तम आदर्श निष्ठावंत अधिकारी म्हणुन पुरस्कार देण्यात यावा. खूप क्वचितच असे आदर्श अधिकारी उदयास येतात. जय हिंद
@Tukaram_IndIAS
महोदयजी, आपण घेतलेल्या गुटखा बंदी एतिहासिक निर्णयाबाबत आपले लाख लाख आभार व धन्यवाद. ह्यामुळे राज्यातील सार्वजनिक ठिकाणे सुंदर तर राहतीलच त्या सोबत आरोग्य हित ही राहील. मानाचा मुजरा आपणास व मा महोदय देवाभाऊंना.
@Dev_Fadnavis@mumbaimission1@CMOMaharashtra
@mybmc@mybmcWardHW@mayor_mumbai@Santacruz_PS
महोदय,
सांताक्रूझ(प) पंपिंग स्टेशन शेजारील मोकळ्या जागेत वांद्रे येथील अतिक्रमण भागातील परप्रांतीय अनधिकृत बांधकाम करून वास्तव केला असून ह्यांच्या पासून राज्य व देशाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जय हिंद
@MahaDGIPR@InfoDhule ह्याचे श्रेय एकमेव श्री तुकाराम मुंढे साहेब ह्यांना जात.. त्याच्या सारखे डॅशिंग इमानदार अधिकारी हे शासनात अजून असावेत जेणेकरून राज्य अणि देश clean होइल.. जय महाराष्ट्र
@mybmcWardHW@mybmc@ShelarAshish
महोदय, खार दांडा कोळीवाडा कोटपाडा श्री राम मंदिर शेजारील गल्लीतील नाल्याचे झाकण तुटल्याने लहान मुले अणि जेष्ठ नागरिक ह्यांचा पाय जाऊन किरकोळ अपघात होत आहेत. कृपया झाकण बसवुन घेणे ही नम्र विनंती.