प्रिय @narendramodi जी आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ही चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली चरणी प्रार्थना
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, विलक्षण रणनीतीकार आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते अशा महान व्यक्तिमत्त्वाला आम्ही साष्टांग नमन करतो.
त्यांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देईल, त्यांचे सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि न्याय व स्वाभिमानाची त्यांची भावना आपल्या समाजाला अधिक सक्षम करेल.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, धैर्य, शौर्य आणि उत्तम नेतृत्वाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जय��तीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#chatrapatishivajimajaraj
#Shivjayanti
आदरणीय उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे सा���ेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपले नेतृत्व, जनतेसाठीची तळमळ आणि निर्णयक्षमतेमुळे महाराष्ट्र अधिक सक्षम होत आहे.
आपण सदैव निरोगी, दीर्घायुषी राहून राज्यसेवेत अ��ेच कार्यरत राहावेत, हीच सदिच्छा.
@mieknathshinde
बाधाएँ आती हैं आएँ
घिरें प्रलय की घोर घटाएँ,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएँ,
निज हाथों में हँसते-हँसते,
आग लगाकर जलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।
🇮🇳 भारत रत्न श्रद्धेय अटलजी की 101वीं जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन।🙏🏻समस्त देशवासियों को सुशासन दिवस की हार्दिक शुभकामनाएं।💐🇮🇳
#AtalBihariVajpayee #GoodGovernanceDay #AtalJiAmarRahen
#सुशासन_दिवस
लोकनेते विकासपुरूष महाराष्ट्र राज्याचे, वने, सांस्कृतिक कार्य मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल���ह्याचे पालकमंत्री आमचे प्रेरणास्थान मा.ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार आपणास जन्��दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
@SMungantiwar
अतुलनीय शौर्य एवं साहसपूर्ण प्रदर्शन से भारत के स्वाभिमान की विजय पताका फहराने वाले वीर जवानों की गौरवगाथा के स्वर्णिम पृष्ठ कारगिल विजय दिवस के अवसर पर समस्त वीर जवानों को कोटि-कोटि नमन। #KargilVijayDiwas#कारगिल_विजय_दिवस h