सीईटी सेलने एमबीए निकालांबाबत पारदर्शकता आणावी यासाठी आज सीईटी सेल च्या कार्यालयात अभाविप मार्फत आंदोलन करण्यात आले . उत्तरपत्रिकांची नक्कल प्रत मिळणे, उत्तरतालिका जाहीर करणे .विद्यार्थ्यांचे मूळ गुण जाहीर करणे या मागण्या सीईटी सेल आयुक्त यांच्याकडे करण्यात आल्या .
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
Maharashtra govt should bring transperancy in MBA CET Exam and release score card and merit list on public domain
Only percentile has been given to students
Several students are suffering and complaining
#MBACET