वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम असणारे, सर्वसामान्यांना आपले वाटणारे मुत्सद्दी लोकनेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@Dev_Fadnavis#happybirthday
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना..!
#भावपूर्ण_श्रद्धांजली
वटवृक्षाप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला स्थैर्य, सुख, समृद्धी आणि आनंद लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#vatpaurnima#वटपौर्णिमा
पुण्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून, १५ जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सर्व पुणेकर नागरिकांनी नोंद घ्यावी.
तसेच, पाण्याचा जपून व जबाबदारीने वापर करून पाणी बचतीस हातभार लावावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, ही विनंती.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
@ChDadaPatil#happybirthday#birthdaywishesh
आदिवासी बांधवांना संघटित करून ब्रिटिश दडपशाहीविरुद्ध एक चळवळ उभी करणारे स्वातंत्र्यसेनानी, आदिवासी समाजाच्या न्याय-हक्कांसाठी लढणारे जननायक, भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
📍 बिबवेवाडी ओटा परिसर
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि स्वच्छतेला प्राधान्य देत कार्यक्षम नगरसेविका मा. मानसीताई मनोज देशपांडे यांनी प्रभागातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने साफसफाईचे निर्देश दिले होते.
दिवंगत केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना स्मृतिदिनी शत् शत् नमन!
#लोकनेते#गोपीनाथ#मुंडे#स्मृतिदिन#अभिवादन
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा प्रेरणादायी 'मन की बात' हा कार्यक्रम आपल्या कार्यक्षम नगरसेविका सौ. मानसीताई मनोज देशपांडे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत जनसंपर्क कार्यालय येथे अनुभवला.
#mankibaat#मनकीबात
समाजसेवेचे व्रत अंगिकारलेल्या अहिल्यादेवींनी समाजाकरिता स्वतःला पूर्णतः समर्पित केले.
एक कुशल प्रशासक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त शत् शत् प्रणाम !
#पुण्यश्लोक#राजमाता#अहिल्यादेवी#होळकर#जयंती#अभिवादन
हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण !
स्वातंत्र्यांचे सच्चे उपासक, हिंदुत्त्वाचे जाज्वल्य, थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#VeerSavarkar#SwatantryaVeerSavarkar
शोषित, वंचित आणि उपेक्षितांना मायेचा आधार देणाऱ्या महान त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
#रमाई#माता#त्यागमूर्ती#रमाबाई#आंबेडकर