Nirmal Gram Manyachiwadi (Satara) has won several state & national level awards under swach bharat mission center & sant gadage baba swachata abhiyan state.
#DestinationWedding at #Manyachiwadi
अक्षय आणि पुजा लग्न सोहळा.
गावातील सर्व लोकांनी केलेल्या मदतीमुळे हा लग्न सोहळा मी अपेक्षा केली होती त्यापेक्षा खूप चांगला झाला. आपल्या सर्वांच्या मदतीमुळे हा भव्य सोहळा व्यवस्थित पार पडला. त्यासाठी गावातील सर्व गावकऱ्यांचे खूप खूप आभार.
आपण सर्वांनी केलेल्या आदरतिथ्य व स्वागताचे आलेल्या सर्व पाहूण्यांणी खूप कौतुक केले. महत्वाचे म्हणजे सर्वांना गाव खूप आवडले. एका बाजूला सुंदर मंदिर व दुसऱ्या बाजूला शाळेचा छान परीसर व मधोमध लग्न मंडप, आणि मधून खळखळ वाहत असलेला ओढा.
सुधाकर व सौ. सुरेखा
Welcome to Manyachiwadi. A tiny hamlet in the remote parts of Satara district in Maharashtra has emerged as a ‘power full’ village in the State, thanks to the initiative taken by village women.
How women made their village ‘power’ full?
https://t.co/M3ETPROQHf