प्रिय पिंपरी चिंचवडकर बंधू-भगिनींनो,
“जाहीरनामा पिंपरी-चिंचवड शहराचा,
संकल्प शाश्वत विकासाचा..!” 🌳
या टॅगलाईनखाली दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते, तसेच माझ्यासह शहराचे माननीय आमदार शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे आणि भाजपाचे नेते, पदाधिकारी, 128 भावी नगरसदस्य यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहराचा जाहीरनामा प्रकाशित झाला.
हा जाहीरनामा तयार करण्यासाठी शहर भाजपा पदाधिकारी राजू दुर्गे, ॲड. मोरेश्वर शेंडगे तसेच जाहीरनामा प्रमुख अमोल देशपांडे यांनी मोलाचे योगदान दिले.
“पिंपरी-चिंचवडचा हा जाहीरनामा म्हणजे केवळ आजचा विचार नाही, तर पुढील २५–३० वर्षांचा विकास आराखडा आहे. सुशासन, पर्यावरण आणि तंत्रज्ञान यांचा समतोल साधणारा हा दस्तऐवज आहे. नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि भविष्यातील गरजा यांची सांगड यात स्पष्टपणे दिसते. हा जाहीरनामा म्हणजे शहराला जागतिक दर्जाकडे नेण्याचा ठाम संकल्प आहे. विकासाभिमुख हिंदुत्वाचा पुरस्कार आणि शाश्वत विकासाचा निर्धार हाच आमचा अजेंडा आहे.”
— महेश लांडगे, आमदार, भाजपा, भोसरी विधानसभा
खालील लिंकवर जाहीरनाम्याची पीडीएफ प्रत, तसेच मराठी व इंग्रजी मसुदा उपलब्ध आहे. तसेच या पोस्टमध्ये जाहीरनाम्याच्या पानांची images जोडली आहे. सुज्ञ मतदारांनी कृपया जाहीरनामा वाचून आपला मौल्यवान अभिप्राय द्यावा, ही नम्र विनंती. 🙏
👉 https://t.co/ulZ1jgN7Lb
#Manifesto #जाहीरनामा #BJPPimpriChinchwadManifesto #PimpriChinchwad #PCMC #MuncipalElections2026 #PCMCElection2026 #BJP #Devabhau #DevendraFadanvis #SustainableDevelopment #VisionForFuture
#DevelopmentAgenda #PCMCSmartCity #FutureCity #DigitalIndia #TechCity #PuneGrowthHub
@narendramodi@AmitShah@JPNadda@nitin_gadkari@NitinNabin@mohol_murlidhar@AshwiniVaishnaw@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ChDadaPatil@keshavupadhye@Shatrughnakate@iShankarJagtap@umakhaprebjp@AmitGorkhe@anup_morebjp@rajudurgeBJP@Imshedge@AmolMD@BJP4India@BJP4Maharashtra@bjpforpcmc
@AmeyKulkarni_21 From MP, Lakhnadon they should connect Nagpur so Delhi to Hyderabad, Benguluru via Nagpur is possible. Hope that must be under consideration.