Taking inspiration from our PM ji and posting a selfie video, do let me know your thoughts about my thoughts he he , also aap sab ko Guru Poornima ki hardik shubhkamnaein 🪷🙏
@MSEDCL
रावेत (पिंपरी-चिंचवड) भागात दिनांक ६ जुलै रोजी दिवसभर विद्युत प्रवाह खंडित होता. रात्री थोडया वेळ आली आणि पुन्हा आज (७ जुलै ) सकाळपासून विद्युत प्रवाह खंडित आहे.
कृपया यावर त्वरित उपाय योजना व्हावी ही नम्र विनंती.
वीर सावरकर यांनी स्पृश्य-अस्पृश्यता संपवणं आणि जातीयवाद संपवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. - सुशीलकुमार शिंदे
https://t.co/WhI4lwRgPn < येथे वाचा सविस्तर वृत्त
@RahulGandhi
दुसऱ्यांना संपवायची भाषा करणारा स्वतःच जास्त काळ टिकत नाही जरांगे पाटील, एक-दोन तालुक्यांमध्ये स्वतःचे समर्थक असले म्हणजे राज्याचा नेता किंवा समाजाचा नेता होता येत नाही.
काही मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे या माणसाबरोबर राहण्यात आता काही अर्थ नाही, आपल्या भविष्याचा विचार करा. किती वेळा हा माणूस आंदोलन स्थगित करणार आणि पुन्हा सुरू करणार आणि पुन्हा तुम्हाला जमिनीवर बसवणार??
@MSEDCL औंधरावेत BRT road, रावेत मध्ये ७ फेब्रुवारी, २०२४, बुधवारी सं.५.३०पासून विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. App वरून तक्रार नोंदवली, प्रतिसाद आला नाही. आता रात्रीचे १०.१५ वाजले आहेत म्हणजे साधारण ५ तास झाले वीज नाही.
कृपया update द्यावे.
@News18lokmat व्हिडीओ दिल्याबद्दल धन्यवाद..
पहिला हल्ला अनंत करमुसे यांनी केला नाही हे स्पष्ट दिसत आहे.
व्हिडिओत आधी लाथ मारणाऱ्या व्यक्तीला अनंत करमुसे यांनी स्वाभाविक प्रतिक्रिया दिली असे दिसत आहे.
@msrtcofficial
तक्रार:
पुणे - मुंबई महामार्गावर नव्याने हा अधिकृत थांबा तयार करण्यात आला त्याबद्दल धन्यवाद.
पण आज(१८ मे २०२३) सकाळी मेढा-सातारा-कुर्ला-नेहरूनगर बायपास लाल परी MH 14BT - 3587 गाडीतील वाहकाने इथे थांबवण्यास असमर्थता दर्शवली.
@tataplayfiber कृपया आपण मला recharge च्या आठवणीसाठी फोन करणे बंद कराल का?
फार वैताग येतो.
Could you please stop calling me recharge reminder?
It's very annoying.
हिंदू धर्म को छोड़कर किसी भी धर्म में प्रकृति पूजा नहीं की जाती। हिंदू धर्म में सूरज, चांद, पेड़, पहाड़, नदियां सभी की पूजा की जाती है। तो फिर टुकड़े टुकड़े गैंग किस प्रकृति की बात कर रहे हैं? गोर बंजारा हिंदू धर्म का एक अभिन्न अंग है।
#StopBanjaraConversion#banjarakumbh
1999 में, जब पोप जॉन पॉल दिल्ली आए, तो उन्होंने कहा, "पहली सहस्राब्दी में, हमने पूरे यूरोप को ईसाई बना दिया है, दूसरी सहस्राब्दी में, हमारा उद्देश्य अफ्रीका है और तीसरी सहस्राब्दी में, हम एशिया महाद्वीप मे भारत से शुरुआत करना चाहते हैं।"
#StopBanjaraConversion#banjarakumbh
भारत में इस समय 18 ईसाई संगठन कार्यरत हैं और उन्हें विदेशी संगठनों से प्रत्यक्ष समर्थन मिलता है। ग्लोबल बंजारा बापटिस्ट मिनिस्ट्रीज इंटरनेशनल (GBBMI) हर बंजारा गांव में बंजारा समुदाय तक पहुँचने और उन्हें ईसाईकरण करने के लिए कई परियोजनाओ पर काम कर रही हैं।
#StopBanjaraConversion
आंध्र प्रदेश, तेलंगाना, गुजरात, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक और महाराष्ट्र राज्यों में बड़ी संख्या में हिंदू गोर बंजारा, लबाना और नायकाडा समुदाय हैं और लगभग 11,591 हजार तांडे हैं। इनमें से 3678 टांडो पर ईसाईकरण हो चुका हैं।
#StopBanjaraConversion#banjarakumbh