@AbhijitKaran25 महोदय कधी पोलीस स्टेशनला जा माहीती पडेल सामान्य लोकांना हे लोक काय वागणूक देतात आणि बघायचं असेल तर चला माझ्याबरोबर मी दाखवतो काय त्रास होतो सामान्य लोकांना.साधा तक्रार अर्ज घ्यायला सकाळची संध्याकाळ होते तुमची पत्रकारिता एअर कंडीशन मध्ये तुम्हाला सभोवताली दिसत नाही.
आरक्षण रिफ़ॉर्म के लिए GC की पाँच माँगें :-
1) आय-आधारित आरक्षण
2) एक परिवार, एक आरक्षण, एक बार
3) सभी के लिए न्यूनतम मानक
4) आरक्षण की राजनीति बंद होनी चाहिए
5) जैसे-जैसे शैक्षिक असमानता कम होती है, आरक्षण को धीरे-धीरे समाप्त कर देना चाहिए !!
This is the time 🔥
Only unity can turn this movement into a powerful nationwide voice.
Let’s stand together for the removal of reservations.
Follow @RHA_movement_ 🤝
🚨 The RHA teaser has been released in Nagpur, Maharashtra. The full movie will be hitting Sansad soon.
Keep supporting the movement. Stay united. Together, our voice is stronger.
#ReservationReforms#MeritFirst
मा.@CMOMaharashtra@mieknathshinde@dadajibhuse@Info_Satara शासन निर्णय शिक्षण व क्रीडा विभाग ९ सप्टेंबर २०१९ ची जावली तालुक्यात अंमलबजावणी होत नाही,शिक्षकांनी खोटे रहीवाशी दाखले दिले आहेत,अशा शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
मा.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MSEDCL हे कार्यालय आहे सातारा येथील कोरेगाव रोड ला असणारे महावितर��� कार्यालय दुपारचे 2.15 झाले तरी एकही ��धिकारी कार्यालयात उपस्थित नाही हेच का सुशासन ...हेच का प्रशासन आणि हाच तो 5 दिवसांचा आठवडा ...#shmameon
दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयातील ६० टक्के खाटा गरिबांसाठी — ही कुठूनतरी ऐकलेली अफवा नाही, ती सरकारनेच घातलेली अट आहे!
काल मी पोस्ट केल्यानंतर
बऱ्याच जणांनी लगेच व���चारलं — “कुठे लिहिलंय हे?”, “हे खरं आहे का?”
तर आता स्पष्ट करतो —
ही माहिती कुठूनतरी ‘ऐकून’ नाही मिळवलेली. ती महसूल खात्याच्या अधिकृत नोंदीत आहे.
शासन जेव्हा कोणालाही सार्वजनिक जागा कुणालाही देतं, तेव्हा त्या जागेवरचे हक्क, अटी, आणि अटींचे उल्लंघन केल्यास होणारे परिणाम हे सर्व फेरफार नोंदीत नमूद केले जातात.
मी तीच फेरफार नोंद अभ्यासून, त्यात असलेल्या अटींचा उल्लेख केला आहे.
जेव्हा ज��गा दिली, तेव्हाच अट घातली — “ही रुग्णसेवा लाभार्थ्यांसाठी असेल, नफा मिळवण्यास���ठी नाही.”
आणि म्हणूनच ६० टक्के खाटा सामान्य, गरीब रुग्णांसाठी असणं ही केवळ जबाबदारी नाही, तर कायदेशीर बंधन आहे.
आता आणखी एक नोंद पहा.
#सार्वजनिकसंपत्तीवरजनतेचाअधिकार
#दीनानाथमुद्दा
मा.@Awhadspeaks@TMCaTweetAway@mieknathshinde@DrSEShinde आपल्या राजकीय वादात आमचं आयुष्य दोडक्या सारखं झालायं मतदान करुनही आनंदनगर कळवा पुर्व भागात पाणी बीलं भरुनही मागील १७ वर्षांपासून पाण्याची बोंब आहे , विनंती यावर विचार करावा.राजकारण बाजुला ठेवून.
@Awhadspeaks मा.आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आपण कळवा-मुंब्रा मतदार संघाचे आमदार आहात ना की नुसते मुंब्रा चे मागील १७ वर्षांपासून आम्ही आपणास मतदान करतोय आणि आनंदनगर क���वा पुर्व चे रहीवाशी आहोत मागील १५ वर्षांपासून आमच्या विभागात पाण्याची बोंब आहे आपण त्याची माहिती घ्यावी.