@mieknathshinde मा.ना.उप.मुख्यमंत्री साहेब आपल्या साठी त्रिवेणी संगम माहा कुंभ मधून गंगा जल आणलं आहे का मला आपल्याकळे हे पावन जल घेऊन यायची संधी मिळेल का?
@bigg_marathi@Riteishd ज्या प्रकारे मुल आईच त्रास सहन नाही करू शकत,त्या प्रकारे आई पण मुल त्रास सहन नाही करू शकत एक आई भांडली असती नाही मुल त्या व्यक्तीला दिल असतं एक तर श्री.कृष्णा देवा चा आई सारखं सोपल असतं नाही तर, देवी पार्वती माता सारखं भडली असती. परंतु नालायक पन्ना दिसला.
ज्या प्रकारे मुलगा आईच त्रास सहन नाही करू शकत त्या प्रकारे आई पण मुल्लाच त्रास सहन नाही करू शकत एक आई भांडली असती नाही मुल्ला त्या व्यक्ती ला सोपून दिल असतं एक तर श्री. कृष्णा देवा चा आई सारखं सोपुण दिल असतं नाही तर, देवी पार्वती माता सारखं भडली असती. परंतु नालायक पन्ना दिसला.
@bigg_marathi@Riteishd उपाख्यान १६ आणि १७(Episode 16 and 17) हा सगळ्यात मनुष्य जातीवर कलंकित आहे. आई बद्दल अभद्र शब्द, महिला भाऊला चे पाय हाथ मुळून फ्हेकतात, माझा भाचाची खेचा खाची झाली असती तर मी बाळ दिल असतं पण त्याला धक्का नाही लागू दिला असता. SRK चा Dulicate चित्रपट सारखं
@kartikxtruefan@TheAaryanKartik Kartik Sir Deserve more than that and he is new Super-Star, who can all role, comedy, drama, horror, fight, emotional... Isliye logo abhi kartik Aryan jaisa banna hai
@TheAaryanKartik मे बोहत काम मूवी देख के रोया हू, बागबाण, भाग मिल्खा भाग, और अब चंदू चॅम्पियन, जितनी तारीफ करू उती कम है, कोई अमिताभजी बनना चहाते है. लेकिन अब लोग कार्तिक आर्यन बनना चाहेंग. Best Movie Sir. Aapto Bollywood Ke Champion Bangaye ho.
@Toyota_India why should you close all toyota showroom shutter, bcoz i call almost 20 showroom and i have recording, all fellow showroom person saying those who book Hycross ZXO there also waiting also 2 year., showroom band kar do.
@airtelindia in boisar airtel network was not good not out going call service getting, and i visted to boisar airtel gallery one employee suman mali gaved her number but when i msged her about network essue she not rply.very disrespect full service, please close airtel gallary
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis मा.मुख्यमंत्री आणि मा उप मुख्यमंत्री,मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा.मला या योजनेचा लाभ मिळाला नाही. 23/12/22 आणि 17/12/22 ला दोन फॉर्म भरले, परंतु मला कुठला ही लाभ नाही मिळाला.
ऑफिस मध्ये गेल्यावर, तेथील कर्मचारी म्हणतात आगोदर सरकारी जागा वर ही योजना रबावली जाणार, आपल्या जाहिराती मध्ये सरकारी जागा चा उल्लेख नाही होता, तस्सा देखील जाहिरातीत उल्लेख करायला हवा होता आपणणे हवा होता,ऑफिस मध्ये माझा सारखा अँप्लिकेशनची फॉर्मचे रद्दी झाली आहे पण काम नाही होत.
@star_health Fake Promise if 100% cashless policy why hospital want 52000/-. We cordinet with agent he also told that You want to pay.TPA department told that change your medical policy so i goning to change and not one policy there 10 family https://t.co/dVeOy86TEZ No.839035577
@AjitPawarSpeaks राष्ट्रवादी काँग्रेस मा.दिलीप वळसे-पाटील साहेब महाराष्ट्र शासनात उत्पादन शुल्क,कामगार आणि गृह विभागाचे मंत्री यांचा हस्ते श्री.संतोष पांडुरंग मराठे (अप्पा)यांची निवळ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिटनीस पदी नियुक्ती झाल्या बद्दल आपले अभिनंदन
@HDFC_Bank नमस्कार मोहदय/मोहदया
मी भरपूर दिवस झाले HDFC Credit card साठी अपलाय करत आहे परंतु मला HDFC credit card मिळत नाही आहे कृपया आपण मला credit card साठी मदत करावी ही नम्र विनंती माझा