महाराष्ट्रावर हिंदी आक्रमण नाही? मराठी संपवली जात नाही? हिंदी लादली जात नाही..?
मग हे काय आहे, आता प्रशासन पण हिंदी स्वीकारू लागले ? @ThaneCityPolice@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलिसांनी हिंदीत का बोलावे?
हिंदी महाराष्ट्राची भाषा नाही, काही संबंधच नाही मग हा काय प्रकार आहे ?
महाराष्ट्र पोलिसांचा वेळ या अतिरिक्त भाषेसाठी का? इतर राज्यातील पोलीस मराठीत माहिती देतात का?
आणि मग तेलगू,तामिळ, कन्नड, मल्याळम गुजराती, बंगाली, पंजाबी भाषेत माहिती का नाही या भाषिक राज्याच्या गाड्या पण रस्त्यावर असतात.
हा प्रकार तातडीने थांबवला पाहिजे.
उद्या बंगाली चॅनेल आले तर बंगालीत माहिती द्याल का?
शासनाचे भाषिक नियम हे #मराठी व वैकल्पिक गरज असल्यास इंग्रजी असा आहे ते नियम पोलीस विभागाकडून पाळले जात नाहीत.
तुम्ही हिंदी शिकून मग हिंदीत बोलल्यावर लोक मराठी शिकतील का? मराठीची गरज राहील का?
#मराठीची_हत्या_करू_नका
@samant_uday@BhashaMarathi@mieknathshinde
IGIMS नर्सिंग कॉलेज, पटना के छात्रों का गंभीर आरोप
“स्टाफ से कुछ नहीं हो रहा, दिनभर सिर्फ बैठते हैं। अगर कॉलेज संभल नहीं रहा, तो जिम्मेदारी लेकर त्यागपत्र दे देना चाहिए।”
शिक्षा और भविष्य से जुड़ा ये मामला है, जवाबदेही तय होनी ही चाहिए।