मुंबई fans :- जिंकलो बक pollard एक नंबर दिल से मुंबई
Mean while CSK FANS:- डोळा मारला होता match fix होती नो बॉल टाकला
आमचा पैसा काय पण करु #BlackHole#MIvsKXIP#pollard
अरे ब्राम्हणांनो त्या आर्टिकल १५ला विरोध करण बंद करा.त्यात हिरो ब्राम्हणच आहे.
विरोध करायचा असेल तर रामायणाला करा.त्यात क्षत्रिय रामाने त्याच्या बायकोच अपहरण ब्राम्हण रावणाने केल्यामुळे ब्राम्हण रावाणाचा वध शुद्रांच्या मदतीने वध केला.
जरा डोकी वापरा रे.. आरक्षण पण दिलय अाता!!
ज्या ज्या लोकांचा आदर करावा, त्यांच्या संघर्षाचे कौतुक करावेसे वाटतं होते...ती ती लोक दिवसेंदिवस इतकी उथळ वागत आहेत... की राग येतो, माणूस ओळखण्यात चूक कशी झाली? कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही! #MoralOfTheStory
मुंबई fans :- जिंकलो बक pollard एक नंबर दिल से मुंबई
Mean while CSK FANS:- डोळा मारला होता match fix होती नो बॉल टाकला
आमचा पैसा काय पण करु #BlackHole#MIvsKXIP#pollard
#ZeeGaurav2019 हा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आहे. मराठी फक्त नावापुरती बाकी यांना मराठीशी काही एक घेणदेण नसतं. मराठी गाणी उत्तम असुनही दरवेळी तिच ती हिंदी गाणी व नृत्य आम्हाला दाखवतात. मराठीपेक्षा हिंदी भाषिक सोहळा जास्त वाटतो.
@zeemarathi
मराठी न्यूज चॅनेल्सना आवाहन आहे.
जमलं तर एक प्रश्न विचारा संवेदनशील नेतृत्वाला.
देशा���े जवान शहीद होत असताना राजकीय चर्चा करणं कुठल्या माणुसकीत बसतं?
जमेल का??
@abpmajhatv @abpnewstv @TV9Marathi @zee24taasnews
हे पाहा.
काही क्षणापूर्वी..
माझ्या पांढऱ्या शुभ्र गाडीवर कोण विकृत माणसाने पिंक टाकली.
😠😠😠😠😠😠😠
काय असेल ही वृत्ती ?
हीच वृत्ती गप्पा मारताना ..सोशल मीडिया वर unknown username घेऊन कमेंट करतांना सुद्धा दिसते...
दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही....#!₹+₹(*?#;-&:;!