लवकरच पेट्रोल - डिझेल तारण कर्ज सुरू होणार , लोकांनी पेट्रोल बँकेत गहाण ठेवायला सुरूवात केलीये . तुम्ही पण या स्किमचा लाभ घ्या... पेट्रोल - डिझेल दरवाढीवर अभिनेता हेमंत ढोमे ची उपहासात्मक टीका)
#marathi#marathistatus#मराठी#म#प्रेरणादायक
अक्षयकुमारच्या लक्ष्मी चित्रपटाला केवळ 2.6 IMDB रेंटीग मिळाली आहे समीक्षकांना पण तो चित्रपट फारसा आवडला नाही पण लक्ष्मी चित्रपटात आपल नाण खनखनीत वाजवुन अक्षयकुमार पेक्षा जास्त भाव खावुन गेलेला मराठमोळा अभिनेता म्हणजे शरद केळकर
#marathi#marathistatus#मराठी#म
झिशान हा २० वर्षाचा उस्मानाबाद मध्ये राहणारा आशिक आपल्या कथित पाकिस्तानी प्रेयसी ला भेटण्यासाठी दुचाकीवरून पाकिस्तानाला जाताना भारत - पाकिस्तान सीमेवर पकडला गेला पण खरा प्रश्न हा आहे की आपण साध जिल्ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाही पण तो भारत - पाकिस्तान सीमेपर्यंत गेलाच कसा?#मराठी#म
६ वर्षाच्या भावाने बहिणीला कुत्र्यापासुन वाचवले, चेहर्यावर पडले ९० टाके, म्हणूनच बोलतात की बापानंतर भावाजवळच स्त्री स्वतःला सुरक्षित समजते...
#marathi#marathistatus#मराठी#म#प्रेरणादायक
कार्तिक आर्यन चायनीज मोबाईल कंपनी ओप्पो (Oppo) चा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होता पण त्याने चायनीज मोबाईल बॅडशी असलेलं कनेक्शन तोडलं आहे. देशाच्याहितासाठी असा निर्णय घेणारा कार्तिक आर्यन पहिला बॉलिवूड सेलिब्रेटी बनला आहे...
#मराठी#म#marathi#karthikaryan
कामगारांच्या मदतीला धावून येणारा रियल लाईफ हिरो "सोनू सूद" याचा लोकल ट्रेनचा पास, एकेकाळी तो ही जीवनात संघर्ष करत रेल्वेने प्रवास करत होता. आज तो हजारो लोकांचा प्रवास सुखरूप करत आहे. ज्यांने जीवनात संघर्ष केला त्यानांच दुसऱ्याचे प्रॉब्लेम समजतात
#मराठी#म#SonuSood_A_Real_Hero
कोरोनामुळे ऊसतोड मजुरांच्या 28 हजार मुलांवर उपासमारीची वेळ ऊसतोड मजूर अजून फडातच आहेत त्यामुळे या ऊसतोड मजुरांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची समस्या निर्माण झाली आहे, सरकारने हातावर पोट असणाऱ्या या लोकांच्या दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करावी
#म#कोराना_व्हायरस#ऊसतोड_मजूर
135 कोटी लोकसंख्येचा देश
84 हजार लोकांमागे 1 आयसोलेशन बेड
36 हजार लोकांमागे 1 क्वारंटाईन बेड
देशात ॲलोपथी डाॅक्टर 11 लाख 54 हजार
सरकारी रुग्णालयातील बेड्स 7 लाख
त्यामुळे घरात राहा..संसर्ग स्फोट झाला तर नशिबाला डाॅक्टर,हाॅस्पिटल दोन्ही नाही.
#मराठी#म#marathi#कोरोना_वायरस
कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नाट्यगृह बंद केली असताना, हातावर पोट असणाऱ्या आपल्या नाट्यकुटुंबातल्या २३ जणांना प्रशांत दामले यांनी प्रत्येकी १०,००० रुपये दिले
एका आदर्श आणि काळजीवाहू अभिनेता-निर्मात्याला मनापासून सलाम..!
#मराठी#म#marathi#प्रेरणादायक#कोरोनावायरस
'आई...मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनून तुझं स्वप्न नक्की पूर्ण करीन, नको ना सोडून जाऊ आम्हाला... ज्ञानेश्वरीने तिच्या आईला हाक मारत आधिकारी बनण्याचे वचन दिलं, त्यावेळी अंत्यविधीसाठी उपस्थित जन समुदायाचा अश्रूंचा बांध फुटला...
#मराठी#म#marathi#marathimotivational
४ फेब्रुवारी १६७० रोजी कोंढाणा आला पण सह्याद्रीचा सिंह गेला, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र शिव अभिवादन...
#मराठी#म#marathi#प्रेरणादायक#marathimotivational