प्रेम प्रकरणातून बीड मध्ये हत्या. मराठा समाजाशी निघडित गुन्हा असला असता तर ती पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी हत्या असती. अनेक नेत्यांनी आग ओकली असती. अंतर जातीय विवाह साठी बक्षीसही घोषित झाले असते.
आपला सर्वांचा लाडका रितेश देशमुख घेऊन आलाय लय भारी #माऊली ... 👌👌👌
पंगा नाय तर दंगा नाय, पहा माऊलीचा पहिला टिझर #mauliteaser@Riteishd
https://t.co/wVDLzoSMFv
ही दिवाळी तुम्हाला आनंदाची,भरभराटीची,आरोग्यदायक आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!! 💐💐🙏
आपणांस व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💥🙏
Team #MarathiFunda wish you & your family a very happy Diwali #Diwali2018#diwali#दिवाळी#दिवाळी२०१८#दीपावली#दीपोत्सव
हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…🙏🙏
आपणास व आपल्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
Team #MarathiFunda wish you & your family a very happy #Dasara#दसरा#Dasara2018#HappyDussehra