@fornaxAR चिक्कीचोर चे योगदान यामध्ये काय ? फडणवीस कृपा.....देवाभाऊ ला माहिती आहे कोणाला किती महत्त्व द्यायचे म्हणून मंत्रीपद पद बिनकामाचे दिले आता वाचत बसा botany
अरेरेरे अरेरेरेरे
हे काय काय ऐकावं वाचावं लागत आहे.. निघेध..!!😂😂
भक्त म्हणत होते, शरद पवार देशाचे नेते आहेत; पण एंटोनिया मायनो तीच्या पुस्तकात म्हणतेय ते महाराष्ट्राचे नेते आहेत!
म्हणजे एंटोनीया मायनो शरद पवारांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही मानत नव्हती. भयंकर अपमान आहे हा महाराष्ट्राचा.... 🙆🏻♀️🙆🏻♀️
@dpk_sanap@Core_punekar त्यांची लायकी होती म्हणून एक नेता रात्री पाया पडायला आला होता, मंत्री चा आमदार झाला, बीड ची खासदार की स्वतः जहागिरी समजणारे हरले, परळी मधील ज्यांना bus stand होत नाही त्यांनी अंतरवाली सराटी दत्तक घेतली
@SailorMan430@Core_punekar हो ते बरोबर आहे पण मला वाटते सरकारी अधिकारी म्हणून त्याला जो मानसन्मान मिळणार होता त्यापेक्षा जास्तच मिळत आहे....उदया कोणत्याही पक्षात गेला तरी भविष्य उज्वल आहे वकृत्व चांगले होते म्हणून शिंदेंनी ही वाघमारे ताईंना खासदार केले