भावाची सुपारी देणारा झापा कुठ आहे आणि तो बेवडा पण कुठ आहे शिवाजी चौकातून चिन्ना टन्ना करणारा दिला का न्याय मिळून
बापाला खोट्या आरोपात जेल मधे घालून निजामी टोळीची लूट सुरू आहे
कळेल थोड्याच दिवसात गुन्हेगार कोण होते आणि मराठ्यांचे राजकारण कसे केले..
तो बेवडा आधीच बदनाम आहे त्याला कोण बदनाम करायला रिकाटकडे नाही त्याने मराठ जात बदनाम केली आहे आधीच सगळी.तरी त्या अडाणी बुद्धीत पांगळे असणाऱ्यांना तो राजा वाटायला लागला
त्यामुळे आम्हाला इतिहासावर सुद्धा संशय यायला लागला तुमच्या ��डाणी पण मुळे
MPSC पेपर फुटणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजीरवाणे आणि लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांवर नांगर फिरवणारे आहे. केवळ परीक्षा रद्द करून कागदी मलमपट्टी करणे आता अजिबात खपवून घेतले जाणार नाही. या संपूर्ण महाघोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून MPSC अध्यक्ष आणि सचिव यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे.
या पेपरफुटीमागे दडलेले मुख्य सूत्रधार, दलाल आणि आयोगातील भ्रष्ट यंत्रणेचे लागेबांधे मुळासकट उपटून काढण्यासाठी या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तातडीने 'CBI' चौकशी झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळणाऱ्या एकाही दोषीला पाठीशी न घालता त्यांच्या मुसक्या आवळा; अन्यथा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांचा हा धुमसणारा असंतोष रस्त्यावर उतरून मंत्रालयाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय राहणार नाही!
#pune #punenews #punecity
#chhatronkigoonj #rahulgandhi #Pune #maharashtra #cockroach #cockroachjantaparty #upsc #Aisa #mpscpune #mpsc #Mpsc #MPSC #maharashtra #neet #jnu #sppu
राजकारण एकदम आत्याबाई आणि आजोबा सारखेच रक्तात भिनलेले आहे
पेपर फोड्या सरकार विरोधात बोलण्यापेक्षा आदरणीय कांगणे सराबद्दल यांना स्टेज वर बोलावे लागते यापेक्षा वाईट वेळ काय असू शकते.mpsc मोर्चासाठी आले कांगणे सरांवीना त्यांना प्रदर्शन करायचे होते फ्लॉप शो झाला आता शेतकरी आठवले मग
तिसऱ्या पिढी ला सांग जिथे आमदार आहे तिथे आधी काम कर मग राज्यभर फिर आमच्या कर्जत जामखेड मध्ये खूप अडचणी आहेत 1250 मताने निवडून आल्या पासून हा येताच नाही मी कॉल करुन सांगितला तरी येत नाही tu तरी सांग ये कधी टाईम भेटला तर नाही तर पुढील वेळी 1250 पण भेटणार नाही
त्याला सवयच आहे हागायची पायरीवर जाऊन
त्याने मराठ्यांना येड्यात काढले
डिफेंडर कोणी आणि कशी दिली त्याला मराठ्या��नी विचारायला पाहिजे.
अजून त्याची it सेल उभा करून दिलेली त्याला 50k महिना पगार कोण देते असे जवळपास मराठवाड्यात 200 पोरं आहेत
मराठ्यांचे राजकारणी देतात का पैसा हा.
@star_lord_85 ह्या राज्यात लॉबिंग खूप आहे भाऊ
चोर ते चोर वरून शिरजोर असे आहे यांचे
यांच्या रक्तात चोरी आहे
बाबासाहेबांनी सांगितले होते शिका आणि मग संघटित व्हा
हे येडी अडाणी संघटित झालेत
तीच it सेल आहे ज्याला 40 50 अकाऊंट चालवायचे आहेत आणि पगार 50k ��हे कोण करते खर्च मराठा नेत्यांना विचारणा आहे.
एका��ा पण नाही वाटत फक्त मोर्चात फूट पडायची हे काम चोख पने केले,आता मात्र शेतकऱ्याच्या मोर्चाकडे वळले
900 1000 fees असेल ऑनलाइन पेपर फूटी असेल किंवा mpsc ऑनलाइन घेण्याला विरोध असेल प्रत्येक वेळी कांगणे सर पुढे होते त्यांना नाहक it cell कडून ट्रॉलिंग केले आपले मुद्दे राजकारण बनवले.
महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी फक्त एकाला वाटत की विद्यार्थ्यांना न्याय मिळावा बाकी फक्त स्वतःच्या भल्यासाठी आमदार झाले आहे��� विद्यार्थ्यांना एक विनंती २०२९ मतदान करतांना विचार करून करा. खास करून आता येणाऱ्या पदवीधर निवडणूकमध्ये पदवीधर कुणाची चाकरी करण्यात गुंतले आहेत ते पण पाहा.
वाईट बोलताना यासाठी संस्कार सोडून बोलू नका
असे चाकण्यावर�� आतापर्यंत 30k मराठ्यांचे accounts आहेत ज्याच्यावर गुन्हे दाखल झालेत.यावेळी बेवडा येत नाही रे किंवा कोणती जात येत नाही तुमचे नाव वाचवायला किंवा तारखेला पैसे द्यायला.आपल्या आई बापाच्या आर्थिक कुवतीप्रमाणे पोस्ट करत जावा.
@KINGMAKER_111 आणि हो फोटो थोडा दुरून काढत कारण असे की त्याचं ते खापर गत थोबड गु खाऊन भुंकतो असे जवळून पाहिले तर महिनाभर झोप लागत नाही
आणि दुरून फोटो यासाठी की खरोखर इतका सिरीयस असताना सलाईन कोणती लावली ते पहायचं असते ते दिसले पाहिजे ना म्हणून
@KINGMAKER_111 मेला ���र महाराष्ट्र शांत होईल राव
खरं खंडणीखोर आहे हा मराठ्यांना अजून पण कळत नाही
भेटायला येऊ नका म्हणतो मग हे फोटो बाहेर येतात कसे
आणि ती उपोषणाची रग कुठ आहे इथे पांघरूण नसते का ती
58 लाख नोंदी लईच मोठा जोक आहे आणि हा बेवडा त्याच्यावर मराठ्यांना फसवत आहे
जनता येडी असले तर चालते पण त्यांचा स्वयंघोषित राजा हुशार असावा पण इथे दोघे पण येडी आहेत..