'पंतप्रधान सन्मा.श्री.नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, एका राज्याचे नाहीत ह्याचं भान त्यांनी ठेवावं आणि एकूण देशासाठी विशाल दृष्टिकोन ठेवावा. देशातील प्रत्येक राज्याची प्रगती व्हावी पण जो प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर पडतो तो गुजरातलाच का जातोय?'
राजसाहेब ठाकरे.
भारताच्या शिक्षणपद्धतीत 'बालवाडी' ही संकल्पना रुजू करणाऱ्या भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ #पद्मभूषण ताराबाई मोडक यांचा आज जन्मदिवस.
भारताच्या 'मॉन्टेसरी’ अशी त्यांची ओळख.
रंगपंचमीच्या वेळी एकतरी असा नमुना सापडतोच ज्याला त्याच्या skin care routine ची काळजी असते अन् सगळ्या रंगांची अॅलर्जी 😂🙆♀️
क्या रंगपंचमी खेलेगा रे तु ..🤦♀️🤣
#म#मराठी#रंगपंचमी ♥️
"सचमे छावा था, शेर का छावा
या अल्लाह हमने आंखे निकालदी उसकी पर वो झुकी नही हमारे सामने
हमने जबान काटी उसकी पर कभी रहेम मांगा नही उसने
छाट दिये उसके हाथ पर कभी फैलाये नहीं उसने वो हाथ हमारे सामने
तोड दिये उसके पैर लेकीन घुटने नहीं टेके उसने हमारे सामने"
~aurangzeb on ch.sambhaji