मी खचणाऱ्यातला नाही परंतु आता थोडं थांबायला हवं.
महाराष्ट्रातील लोकांना स्वतःचे भविष्य जर कळत नसेल तर एकदा काय ते होऊन जाऊ दे.
वीस वर्षानंतर जेव्हा राज साहेबांचे भाषण ऐकतील तेव्हा रडायला येईल एवढं मात्र नक्की.
जय महाराष्ट्र ⛳ (n/n)
#Mumbai#jaymaharashtra
या निवडणुकीनंतर ठाण्याच्या गद्दाराचे नाव इतिहास कधीच विसरणार नाही. ठाण्याच्या बदल्यात त्याने मुंबई भाजपच्या दावणीला बांधली. मी मुंबईचा नाही परंतु मुंबई मराठी माणसांच्या हातात राहावी यासाठी माझ्या परीने प्रयत्न करत गेलो. #Eknathshinde (3/n)
संपली मुंबई 😥गेली भैयांच्या हातात.असे आजोबांचे status पाहिले.
ठाकरे मनसे मुंबईसाठी खूप महत्वाची होती कारण मुंबई हि मराठी लोकांची होती तिथे मराठी माणूस स्वतंत्रपणे जगत होता.
आता आपला मराठी माणूस भैय्या लोकांचा नोकर म्हणून जगेल.😥
उद्या निवडणुकीचा निकाल लागेल. तोवर आपल्या चॅनेल ला संयम नसतो, त्याचमुळे प्री पोल सर्व्हे वर न्यायालयाने बंदी घातली होती.
लोकसभेला मिडिया मध्ये ४०० पार दाखविणाऱ्या भाजपला जनतेने २४० वर निकालाच्या दिवशी रोखले होते. ह्याचा विसर पडू नये. घोडामैदान दूर नाही. #BMCElection
ज्या प्रकारे मनसे शिवसेनेचे निःस्वार्थ सर्वसामान्य कार्यकर्ते BMC इलेक्शन मध्ये काम करत आहेत ह्या
तुमच्या मेहनतीला , निष्ठेला , एकतेच्या भावनेला सलाम 🫡🙌🙏🚩
! जय महाराष्ट्र !
राज ठाकरेंच्या त्या शिवाजी पार्कवरील सभेचा आणि चुकलात तर मुकलात ह्या पोटतिडकीचा परिणाम किती प्रचंड झालाय हे तुम्हाला उद्या दिसून येईल..
मराठी माणसाची लाट आली आहे लाट..
जे काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची थट्टा करत होते त्यांनी सुद्धा राज ठाकरेंचे स्टेट्स ठेवले आहेत.
मराठी एकतेचा विजय असो..
🔥🔥
खड्डे, धूळ, ट्राफिक, घाणेरडी नदी, प्रदूषण अशा चिल्लर गोष्टी तर सोडाच पण आरोग्य, स्वतःचं भविष्य, स्वतःच्या घरातल्या लहान मुलांचं आरोग्य आणि भविष्य अशा महत्वाच्या गोष्टीसुद्धा पुणेकरांना भाजप प्रेमापुढे गौण आहेत हे माहीत आहे पण तरीही हा देवाभाऊंचा हा फोटो gentle reminder म्हणून! ❤️
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांनी आज मुंबई महानगर पालिकेसाठी होत असणाऱ्या वर्ष २०२६ निवडणूक कार्यक्रमात आपले मतदान केले.
त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. त्याचसोबत महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक ह्यांना सजग राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
#महानगरपालिका_निवडणूक #RajThackeray
मतदान करून अवघे २ तास झाले...पण बोटावरचा मार्क सहज पुसला जात आहे ( संपूर्ण व्हीडिओ- https://t.co/Ai6TjyXUFd)
आरोपांनंतर मुंबई Tak ने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे...
निवडणूक आयोगाने लवकरात लवकर दखल घ्यावी ही अपेक्षा
मतदान केंद्रावर नावासमोर टीक असलं किंवा सही जरी असली तरी शाई लावण्याला अर्थ आहे, तीच शाई (मार्क) पुसला जात असेल तर तो गंभीर प्रकार आहे
सर्वांना आवाहन- आम्ही बातमीसाठी हा मार्क पुसला आहे, पण तुम्ही कोणीही हे करू नये.
#MaharashtraElections2026 #vote
मराठी माणसासाठी!
‘महाराष्ट्राच्या’ मुंबईसाठी!
सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा…
बाहेर पडा मतदान करा…
१० वर्षांनी आलेली संधी चुकवू नका!
#मुंबई_महानगरपालिका#मुंबई#मराठी