शिक्षकभरतीच्या हकाच्या लढ्यासाठी राज्यातील लाखो अभियोग्यताधारकांचा आवाज #पुढारीन्यूज चॅनलचे वरिष्ठ कार्यकारी संपादक @TulsidasBhoite
यांचं ट्विटर अकाऊंट inaccessible झालं आहे. ते तात्काळ रिकव्हर करून सक्रिय करण्यात यावे @X @TwitterIndia
@poetyamini#तुळशीदासभोईटे
कुठ��� बिहार आणि कुठे महाराष्ट्र..!
@dvkesarkar साहेबांना बिहारला प्रशिक्षण देण्यासाठी @officecmbihar ला पाठवायला हवे ज्याने करून राज्यातील शिक्षकभरती ज्यास्त पदाची व सुरळीत होईल..!
@KapilHPatil
शिक्षकभरतीत मराठी माध्यमावर होणारा अन्याय सहन करण्यात येणार नाही आज शिक्षण आयुक्त कार्यालयात @ChDadaPatil चंद्रकांत पाटील यांची गाडी अडविण्यात आली, तात्काळ निर्णय घ्या अथवा न्याय मिळेपर्यंत आंदोलन आता तीव्र होणार..!
@dvkesarkar@AbhijitKaran25@RRPSpeaks@Prksh_Ambedkar
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य ���ेताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ अशी मराठीची गोडवी गायची आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय करायचा ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. केंद्र सरकारकडून भरती करताना माध्यमाऐवजी गुणवत्तेचा विचार केला जातो. त्याप्रमाणे राज्य सरकारने इंग्रजी-मराठी असा भेदभाव न करता गुणवत्तेवरच शिक्षक भरती करावी, ही विनंती!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@dvkesarkar