#RTORabale,#RTOvashi,#RTOguhagar,#RTOMumbai,#SwamiChhayatravel,#guhagart
ravelsassoshiation, आज रबळे नवी मुंबई ते तळवली,गुहागर अशी बुकिंग मोबाईलच्या माध्यमातून कन्फर्म सीट no 7 आणि 8 अशी दिली होती
त्याप्रमाणे आम्ही म्हणजे माझा भाऊ आणि 7 वर्षचा लहान मुलगा प्रवासासाठी आलो असता
आज सकाळी 6.30वाजल्यापासून वीज पुरवठा बंद आहे,आणि सतत मागील 14-15 दिवस चालू आहे. कोणत्याही प्रकारची सूचना किंवा माहिती संबंधित स्थानिक ऑफिस मधून मिळत नाही किंवा कॉल केला तर सतत व्यस्त येतो किंवा उचलत नाहीत किंवा बंद असतो. #mseb यावर कोणी लक्ष देणार आहे का?????
आज सकाळी 3.30 पासून एक लाईन चा वीज पुरवठा बंद आहे अजून सुरू करण्यात आला नाही आणि जो स्थानिक ऑफिस तक्रार निवारण मोबाईल क्रमांक आहे त्यावर कॉल केला असता कुणीही त्याला प्रतिसाद देत नाही नाही कृपया यांची नोंद घेऊन वीज पुरवठा होत पूर्ववत करावा #MSEB
@MSEDCLनवी मुंबई तळवली मराठी स्कूल मागे पॉवर सप्लाय रात्री 1.55 पासून बंद आहे
कृपया पूर्ववत करण्यात यावा तक्रार करून साधारणतः 1 तास व्हायला आला. अजून वीज पुरवठा पूर्ववत झाला नाही
नोंद घ्यावी
Veteran singer Lata Mangeshkar's health condition has deteriorated again, she is critical. She is on a ventilator. She is still in ICU and will remain under the observation of doctors: Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital
(file photo)