यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या Admission संदर्भात काही तक्रारी निवारणासाठी सदर संपर्क क्रमांक दिलेले आहेत परंतु यांपैकी एकही क्रमांक चालू नाही........ कठीण आहे
@dvkesarkar साहेब शक्तीपीठमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान समजून घेण्यासाठी @LoksattaLive ची विशेष लेखमाला शक्तीपीठ की सक्तीपीठ वाचून घ्या. तूम्ही ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता तेथे सामान्यांचे अनेक प्रश्न आहेत ते अगोदर सोडवा... @MSEDCL इलेक्ट्रिसिटी सेवेचे तीन-तेरा वाजलेत
घनकचरा व्यवस्थापन अधिनियम लागू होऊन 10 वर्षे होत आली तरीही अनेक शहरांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी जमिनी उपलब्ध झालेल्या नाहीत. हा प्रश्न सोडविण्यासाठी ना सरकार प्रयत्नशील ना विरोधक. शक्तिपीठ भूसंपदनासाठी लगेच कोटींच्या तरतुदी @Dev_Fadnavis@mieknathshinde@SwachhBharatGov
सिंधुदूर्ग पर्यटन जिल्हा तरीही पर्यटकांसाठी सोयीसुविधा अपुऱ्याच..... पर्यटकांची सुरक्षा, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता, रस्ते, टॉयलेट, युरीनल्स ई. सोयींची वानवा..... @Dev_Fadnavis@HelloMTDC@tourismgoi
#goarevolution गोवा क्रांती दिन, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी पेटलेली ती विचार ज्योत काल, आज आणि उद्याही प्रेरणा देत राहतील........... या प्रेरणेने आमच्या गोव्याची भूमी सदोदित बहरत राहील ..... विकासाची नवनवीन शिखरे गाठत राहील
जय हिंद
जय गोवा
@DrPramodPSawant@LParsekarBJP