अकरावी प्रवेश प्रक्रीयेत आज अचानक सुधारीत यादी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचे नाव आलेले महाविद्यालय बदलून दुसरे महाविद्यालय दाखवत आहे. त्यामुळे विद्यार्थी गोंधळले आहेत. @dadabhuse@EduMinOfIndia@CMOMaharashtra
प्रभादेवी येथील रामेश्वर इमारत पाडण्याचा हा काय प्रकार..? सरळ पायावर घाव करून इमारत पाडतां येते का ? संपूर्ण परिसर हादरून गेला. यात काही गंभीर दुखापत झाली तर जबाबदार कोण ? @mybmc@mygovindia@CPMumbaiPolice@MumbaiPolice An intimation given to Ar. Minal Mehta but no action taken.

some migrants from #Kashmir roaming in the city for help. They hv set up a camp near Bandra Terminus. @RailMinIndia has given them permission as per their saying. I request @MumbaiPolice@mybmc@RailMinIndia to take a appropriate action.

Completely fade up with @AmazonHelp@amazonIN services. Furniture has arrived a month back and still no assembly unit has visited. Someone called one day and not recieving calls now. Even the online helpline is playing with words.
मला +91 9746815236 या क्रमांकावरून रेकॉर्डेड कॉल आला. आपले अकाउंट दोन तासात बंद होणार आहे असं रेकॉर्डिंग होतं. माहितीकरिता ९ नंबर दाबा असे सांगितल्यावर मी तसे न करता फोन कट केला. कृपया हा नंबर पडताळून पाहावा व फसवणुकीचा असल्यास योग्य ती कारवाही करावी. @MahaCyber1@CPMumbaiPolice
शिवसेना किती दिवस राहिल याची काळजी तुम्हाला कशाला...?
तुमचा उबाठा गट आता रिकामा झालाय तिकडे लक्ष द्या...
बाकी, एवढी हुजरेगिरी करुन ही तिकीट काय मिळालं नाही …
ही आपली लायकी …
जाऊ दे तुम्ही लोकांची साफ करा … “धूळ” म्हणते मी….
@iambadasdanve#शिल्लकसेना#उबाठा#शिवसेना#उबाठा
ज्या सोनिया गांधी आणि काँग्रेसवर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांनी भ्रष्टाचाराचे, देशद्रोहाचे आरोप केले. त्या सोनिया गांधींच्या चरणी उबाठाला लोटांगण घालताना पाहिलं असतं, तर बाळासाहेबांनी उबाठाला जोड्याने मारलं असतं.