राज्यातील व्यवसाय शिक्षकांना व त्यांच्या परिवाराला स्त्रीधन विकून उदरनिर्वाह करावा लागत आहे. अनियमित वेतन महिलांना प्रसूती रजा न देणे शिक्षणाचे बाजारीकरण करून प्रायव्हेट कंपन्यांना टेंडर देणे शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा डेटा चोरी करणे अशा असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे
मान्यनीय सिसोदिया जी आप का दिया तोहफा वोकेशन�� ट्रेनर्स को मिल गया,आपने 784 ट्रेनर्स की नौकरी छीन ली,7 साल ईमानदारी से काम करने के बाद जब उन्हें हक देने का समय आया तो आपने नौकरी से निकाल दिया।
7 साल अच्छा बीता,धन्यवाद आपका
🙏 आप सरकार
@msisodia
@DelhiBJP https://t.co/Cl6K84VMuQ
@NANA_PATOLE साहेब या महिला शिक्षकांना न्याय कधी मिळवून द्याल ..आपण आदेश दिले पण आपलेच सरकार ऐकाला तयार नाही .. बैठकाही पुढे ढकलतात अजून किती दिवस अन्याय सहन करायचा..न्याय द्या न्याय
आज सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथी परंतु आझाद मैदानात यांच्या लेकी न्यायासाठी उपोषण करताय आणि शासन याकडे दुर्लक्ष करतेय @VarshaEGaikwad तुम्हीही महिला आहात .. @CMOMaharashtra@NANA_PATOLE व्यवसाय शिक्षकांचे मूलभूत अधिकारांचे हनन होऊ देऊ नका .. न्याय द्या नाहीतर आत्महत्या करू द्या
@Parinayfuke@mahavocational@ShobharajKhonde सरकारमध्ये कोणी महिला मंत्री नसल्यासारखे वागत असलेल्या या अंध आणि बहिऱ्या सरकारने समस्येचा कळस पार केलेला आहे......
याचा जाहीर निषेध निषेध निषेध.......निषेध