@Core_punekar पेपर फुटून जे पास झालेत त्याचे समर्थन? कष्ट करा जरा, किती दिवस मंदिरात चोऱ्या करून, पेपर फोडून असे जगणार? आणि म्हणे आम्ही सगळ्यात जास्त हुशार.
@Amey_1986 मला हा प्रश्न पडला आहे की काँग्रेस च्या किंवा इतर पंतप्रधानांना प्रोटोकॉल म्हणून सावरकर, गोवळकर, मुर्खेजी यांच्या कधी का पाया पडावे लागले नसेल?