@IshwarKamb54850@TV9Marathi दमदाटी, पदाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग, ईव्हीएम ताब्यात, कार्यकर्त्यांवर दमदाटी करून स्व पक्षात वळवणे अशा पद्धतीने घेतलेली मेजॉरिटी लोकशाही तत्व नाही! हुकुमशाही आहे आणि ते लोकशाहीला अपेक्षित नाही ! बाकी तुकडे पडण्याआधीची शिवसेना देखील हेच करत होती! काँग्रेस कृतीची पुनरावृत्ती!
@kingsmanT11 सध्या आमच्या गाड्यांच्या पेट्रोल टॅंक गंजत आहेत! आम्हाला गाडीचा एव्हरेज/मायलेज कमी मिळतोय! कारण पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळला होता! जो आपल्या कंपनीत बनतो! आता तुम्ही तो 80 टक्के करणार आहात! याचं थोडं बघा !! क्वालिटी म्हणतोय मी!!!!
@waglenikhil पोस्ट करून थोडी बदल होणार आहेत? त्याच्यासाठी नेतृत्व करावे लागते! तुम्ही नेतृत्व करा! रस्त्यावर उतरा! लोक तुमच्या मागे मागे येतील? मग बघताय काय ?उतरा रस्त्यावर लोकशाही मार्गाने!!!!!
@thatPunekar हिंदी ही काही उत्तर भारतीयांची मातृभाषा नाही असेच मराठी बाबत म्हटले की मराठी ही महाराष्ट्रातील 90% हून अधिक लोकांची मातृभाषा नाही तर ते खोटे नाही! हा वाद देशातील लोकांना विभाजित करण्यासाठी आहे! परंतु त्या त्या राज्यात त्या त्या राज्याची भाषा बोलली गेलीच पाहिजे आणि अभिमान पाहिजे!
@Anand_Dasa88 अरे बाबा राहुल गांधी पण बाहेर फिरायला जातो!!! त्याचे सीक्रेट नसतील कशावरून? आज तो पदावर नाही मग काही बोलण्याचा संबंध येत नाही पण उद्या ती वेळ येऊ शकते!!! प्रधानमंत्री दुसरा कोणी होणे अधिक योग्य असेल! लोकसंख्या 140 कोटी आहे आणि मी. लायक उमेदवार आहे!!?
@realDonaldTrump 1.4 billion Indians will NEVER accept foreign dictation on our internal matters. We are a proud, free, democratic nation. Stop interfering — we don't need your approval! 🇮🇳🔥 #IndiaResists#HandsOffIndia#1Point4Billion
@abpmajhatv साहेबांना खूप छान खोटं बोलता येत! तुम्ही हिंदुत्वासाठी नाही जगत हो! तुम्ही झगडताय ब्राह्मण धर्मासाठी! हिंदूंसाठी झगडत राहिला असता तर आत्तापर्यंत या सरकारच्या विरोधात उभे ठाकला असता कारण या सरकारच्या अघोरी कृतीमुळे लाखो हिंदू गरिबीच्या गर्तेत गेले आणि जीवनीशी देखील गेले!
@keshavupadhye सगळं काही सत्तेसाठी चालू होतं तेव्हा देखील आणि चालू आहे आज देखील टिपू सुलतान नक्कीच त्याने काही हिंदूंवर अत्याचार केले काही मंदिर पाडले कारण ते त्याच्या विरोधात होते इंग्रजांच्या बाजूने पण काही मंदिरांना दान देखील दिले मुद्दा हा होता सत्ता आणि त्याच्या बाजूने कोण?