स्वत:च्या मुलीच्या वयातील मुलींशी हे घाणेरडे कृत्य करणारा हा लिंगपिसाट कोण? या हरामखोराला शोधल्याशिवाय #MaxMaharashtra शांत बसणार नाही. तुम्ही ही सहभागी व्हा या मोहिमेत #SerchThisMan हा #टॅग वापरुन आपल्या टाईमलाईनला हा व्हिडिओ शेअर करा. कारण प्रश्न आपल्या बहिनीच्या इज्जतीचा आहे.
तिच्या शरीराला स्पर्श करताना हजार वेळा विचार करा नाहीतर काही खर नाही अशा भडव्यांचे….आता ती रडणार नाही लढणार तिच्यासोबत आहे #MaxMaharashtra#SearchThisMan https://t.co/gclRZF5Att