Top Tweets for #SearchThisMan
अशा घाणेरड्या िवचारांच्या लोकांमुळे मुलगी कधीच सुरक्षित राहणार नाही…कुठेतरी आवाज उठवलाच पाहिजे .मुलीवर बलात्कार झाल्यानंतर मेणबत्त्या लावण्यापेक्षा तो करणारे हे असले विचारांचे नराधम त्यांना पेटवा..#SearchThisMan #MaxMaharashtra https://t.co/eBUpEzPMvh
ती कोणत्याही वयात असुदेत ह्या नराधमांची वासनेने भरलेली नजर त्यांना सुरक्षित जगु देणारच नाही, जोपर्यंत त्यांना शिक्षा नाही होत…
#SearchThisMan #MaxMaharashtra
https://t.co/a44u6KnKgj
तिला तीचे असे अस्तित्व आहे स्वाभिमान आहे तिला या जगात आदर देऊन मानाने जगुद्या या व्हिडीओला जास्तीत जास्त शेअऱ करुन त्या नराधमाला शोधण्यासाठी मदत करा. #SearchThisMan #MaxMaharashtra
https://t.co/4x73DfLAIG
कोणत्याही मुलीला रात्री बारा वाजताही बाहेर असताना सुरक्षित वाटले पाहीजे असे कायदे सरकारने अमलात आणले पाहीजे तर कुठेतरी अशा विचार करणार्यांना आळा बसेल. #SearchThisMan #MaxMaharashtra https://t.co/uD7TD1KPn5
तिच्या शरीराला स्पर्श करताना हजार वेळा विचार करा नाहीतर काही खर नाही अशा भडव्यांचे….आता ती रडणार नाही लढणार तिच्यासोबत आहे #MaxMaharashtra
#SearchThisMan https://t.co/gclRZF5Att
मुलगी कोणत्याही प्रकारचे खेळण नाहीये जिला तुम्ही कसेही कधीही त्रास देऊ शकाल आणि ती शांत बसेल मुलींनो आता सहन करायचे नाही. #SearchThisMan #MaxMaharashtra
https://t.co/pQPGlD9YQl
ती कोणत्याही वयात असुदेत ह्या नराधमांची वासनेने भरलेली नजर त्यांना सुरक्षित जगु देणारच नाही, जोपर्यंत त्यांना शिक्षा नाही होत…
#SearchThisMan #MaxMaharashtra
https://t.co/hIdRMUQExA
याला फाशी दया व भर चौकात याचे तुकडे करा की परत असं कोणी करणार नाही याची किडणी विका व याचे डोळे काढा व दान करा
#SearchThisMan #MaxMaharashtra https://t.co/gyxQjGFA6H
आपल्या ताईचा अपमान करतोय हा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत? याला फाशी द्यायला पाहिजे कि गाढवावरून धिंड काढली पाहिजे? का लोकांनी ठेचून मारला पाहिजे #MaxMaharashtra प्रतिक्रिया द्या. जय हिंद
#SearchThisMan https://t.co/gyxQjGFA6H
Do we even deserve such kind of a behaviour?? Its her today and it can be you too tomorrow!! Lets #SearchThisMan #MaxMaharashtra
गर्दीचा फायदा घेऊन महिलांशी छेडछाड करणारे आपल्याला जागोजागी दिसतात. अशा वेळी गप्प बसू नका. #SearchThisMan #MaxMaharashtra
हा माणूस आपल्या भोवती असु शकतो आणि त्या मुलीच्या जागी आपली बहिण,मुलगी कुणीही.या वृत्तीला रोखा हा माणूस शोधा. अधिकाधिक शेयर करा #SearchThisMan
#MaxMaharashtra
https://t.co/xWOBORO7lq
हा माणुस आपल्या भोवती असु शकतो आणि त्या मुलीच्या जागी आपली बहिण,मुलगी कुणीही.या वृत्तीला रोखा हा माणुस शोधा. अधिकाधिक शेयर करा #SearchThisMan
#MaxMaharashtra https://t.co/dbp6xSaPTz
हा माणुस आपल्या भोवती असु शकतो आणि त्या मुलीच्या जागी आपली बहिण,मुलगी कुणीही.या वृत्तीला रोखा हा माणुस शोधा. अधिकाधिक शेयर करा #SearchThisMan
#MaxMaharashtra
https://t.co/E4VDZJ6Df4
हा माणुस आपल्या भोवती असु शकतो आणि त्या मुलीच्या जागी आपली बहिण,मुलगी कुणीही.या वृत्तीला रोखा हा माणुस शोधा. अधिकाधिक शेयर करा #SearchThisMan
#MaxMaharashtra
https://t.co/f5SmS5XwX1
मुलगी म्हणजे काय तुमची गरज भागवणारी वस्तु वाटते का? #SearchThisMan
#MaxMaharashtraअशा माणसांना शोधल पाहीजे.तुम्ही ही सहभागी व्हा या मोहिमेत #SerchThisMan हा हॅश टॅग वापरुन आपल्या टाईमलाईनला हा व्हिडिओ शेअर करा.
https://t.co/r7Aw47SzvU
आपल्या आया-बहिणींच्या सुरक्षिततेसाठी या लिंगपिसाटाला शोधा #SearchThisMan @MaxMaharashtra #MaxMaharashtra #MeToo
Last Seen Hashtags on Sotwe
paypig
Seen from United States
marinette
Seen from United States
Chirasree
Seen from Netherlands
scatfetish
Seen from Turkey
Teenagegirls https
Seen from Brazil
naimdarrechi video
Seen from France
momson()********************************
Seen from Turkey
云缨
Seen from United States
omegle
Seen from Saudi Arabia
EatTacoLove
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91M followers

KATY PERRY 
@katyperry
87.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.9M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.9M followers

X 
@x
60.8M followers
















