हा माणुस आपल्या भोवती असु शकतो आणि त्या मुलीच्या जागी आपली बहिण,मुलगी कुणीही.या वृत्तीला रोखा हा माणुस शोधा. अधिकाधिक शेयर करा #SearchThisMan#MaxMaharashtra
https://t.co/f5SmS5XwX1
मुलगी म्हणजे काय तुमची गरज भागवणारी वस्तु वाटते का? #SearchThisMan#MaxMaharashtraअशा माणसांना शोधल पाहीजे.तुम्ही ही सहभागी व्हा या मोहिमेत #SerchThisMan हा हॅश टॅग वापरुन आपल्या टाईमलाईनला हा व्हिडिओ शेअर करा.
https://t.co/r7Aw47SzvU
https://t.co/JALbxBlxK4 हा माणुस आपल्या भोवती असु शकतो आणि त्या मुलीच्या जागी आपली बहिण,मुलगी कुणीही.या वृत्तीला रोखा हा माणुस शोधा. अधिकाधिक शेयर करा #SearchThisMan#MaxMaharashtra
स्वत:च्या मुलीच्या वयातील मुलींशी हे घाणेरडे कृत्य करणारा हा लिंगपिसाट कोण? या हरामखोराला शोधल्याशिवाय #MaxMaharashtra शांत बसणार नाही. तुम्ही ही सहभागी व्हा या मोहिमेत #SerchThisMan हा #टॅग वापरुन आपल्या टाईमलाईनला हा व्हिडिओ शेअर करा. कारण प्रश्न आपल्या बहिनीच्या इज्जतीचा आहे.
तिला तीचे असे अस्तित्व आहे स्वाभिमान आहे तिला या जगात आदर देऊन मानाने जगुद्या या व्हिडीओला जास्तीत जास्त शेअऱ करुन त्या नराधमाला शोधण्यासाठी मदत करा. #SearchThisMan#MaxMaharashtra
https://t.co/4x73DfLAIG
काही लोक एकमेकांचे बिझनेस पार्टनर असतात. मग ते सेटींग मध्ये निवडणूक लढवतात, पक्ष बदलतात, सीट विकतात.. जिंकतात-हरतात! मिडीयात एकमेकांना शिव्या घालतात. रात्री एकत्र बसून पार्टी करतात. कार्यकर्ते झेंडे घेऊन धावत असतात इकडून-तिकडून! #palgharbypoll#BhandaraGondiya