मुलुंड पूर्व संभाजी गार्डन नो हौकर्स झोन असताना तिकडे सर्रास भाजी विक्री केली जाते सकाळी 7 ते 10 मदे कृपया @mybmc@MumbaiPolice यांनी लक्ष्य घालावे ही विनंती
मी आज रेल्वेने प्रवास करत होतो तर त्यांच्या एका डिजिटल बोर्ड मध्ये मुंबई छशीमट असे लिहिलेले बघितले ते खरं म्हणजे **छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस** असं मानाने लिहिलं पाहिजे होतं असे मला वाटते .! @bhartiyrailways@Rail_Minister@mnrkscr@RajThackeray
मुलुंड पूर्व संभाजी गार्डन नो हौकर्स झोन असताना तिकडे सर्रास भाजी विक्री केली जाते सकाळी 7 ते 10 मदे कृपया @mybmc@mybmcWardT@MumbaiPolice यांनी लक्ष्य घालावे ही विनंती
मुलुंड पूर्व संभाजी गार्डन नो हौकर्स झोन असताना तिकडे सर्रास भाजी विक्री केली जाते सकाळी 7 ते 10 मदे कृपया @mybmc@MumbaiPolice यांनी लक्ष्य घालावे ही विनंती
मुलुंड पूर्व संभाजी गार्डन नो हौकर्स झोन असताना तिकडे सर्रास भाजी विक्री केली जाते सकाळी 7 ते 10 मदे कृपया @mybmc@MumbaiPolice यांनी लक्ष्य घालावे ही विनंती
मुलुंड पूर्व परिसर हरिओम स्वीट मार्टच्याचा आणि फ्फुरोलिक या शॉप चा फुटपाथ माणसांना चालण्यासाठी ठेवला नाहीये कृपया यांच्यावर कारवाई करावी हि विनती
@mybmc@MumbaiPolice@mybmcWardT
मुलुंड पूर्व परिसर हरिओम स्वीट मार्टच्याचा आणि फ्फुरोलिक या शॉप चा फुटपाथ माणसांना चालण्यासाठी ठेवला नाहीये कृपया यांच्यावर कारवाई करावी हि विनती
@mybmc@MumbaiPolice@mybmcWardT
तुंगारेश्वर मंदिर अरुणोदय नगर, मुलुंड पूर्व, मुंबई -400081. हा विभाग ना फेरीवाला क्षेत्र T-ward असून इथे अनेक प्रकारचे स्टॉल लावले जात आहेत. विचारणा केली असता राजकीय पक्षांचे नावे सांगून अतिक्रमण केले जात आहे. तरी आपण त्वरित कारवाई करावी ही विनंती.@mybmc
महोदय यावेळच्या अधिवेशनात माननीय गृहराज्यमंत्र्यांनी पोलिसांच्या २० किरकोळ रजांची घोषणा केली होती. मात्र आज अधिवेशन संपून इतके दिवस होऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही.
तरी त्याबाबत सद्यस्थिती काय आहे याची माहिती द्याल का? @satejp@CPMumbaiPolice
मुलुंडकरांनी #मुलुंड बरोबर फोटो काढताना यांचे नाव कशाला हवे? नक्की सेल्फी पॉईंट "मुलुंड"सदर्भात आहे की तुमच्या नावाचा?
आमदार साहेब आपल्याला जाहिरातच करायची असेल तर स्वतःच्या पैशातून करावी, जनतेच्या पैशातून (विकासनिधीमधून) कशाला? @mybmc
महिला पोलिसांना तर ज्यादा तास काम करावं लागत असल्याने कौटुंबिक जबाबदारीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी (महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 वरून 8 तास करण्याचा निर्णय घेतला आहे.
मग मुंबई महिला पोलीस यांचे कधी करणार सर@satejp@CPMumbaiPolice@MumbaiPolice
अरुणोदय नगर भानुदर्शन बिल्डिंग मदे पाऊस खूप आल्याने पाणी भरले आहे mahavitra ला सांगितले लाईट्स बंद करा तर त्यांचे म्हणणे तुम्ही स्वतः बँड करा , नवघर पोलीस स्टेशनमध्ये कॉल केला तर ते पवार मानून समोरून सांगतात माझे काम नाही आम्ही कोणाला सांगायचे ते तरी सांगा @mybmc@CPMumbaiPolice
As per the nowcast warning issued at 0030 Hrs by IMD Mumbai, intense to very intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Mumbai during next 3 hours #MyBMCMonsoonUpdate#MumbaiRains#WeatherUpdate