कोल्हापुर में गोकुल से जुड़े दूध उत्पादक BJP सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हैं।
महाराष्ट्र की BJP सरकार साजिशन गोकुल दूध संघ पर कब्जा करना चाहती है।
गोकुल दूध संघ के चुनाव में BJP को हार मिली थी। कांग्रेस के पैनल ने 25 में से 13 सीटें जीती थीं, BJP के पैनल को 12 सीटें मिलीं।
इस हार से हताश होकर BJP सरकार ने नियम ही बदल दिए। सरकार ने 4 डायरेक्टर को वोटिंग का अधिकार दे दिया - जिससे BJP की 12 सीट को 16 किया जा सके।
ये चुनाव चोरी है, जनादेश की चोरी है। महाराष्ट्र के किसान BJP को माफ नहीं करेंगे।
IMPORTANT : The high profile Gokul Dairy Co-operative chairman election in Kolhapur won by the Mahayuti govt in Maharashtra . The Congress backed panel had earlier won the 25 board member elections by a narrow 13-12 margin. The Fadnavis-led govt brought in an ordinance and nominated four additional members with voting rights! Final result? 16-13!! So if 13-12 can be turned into 16-13 by an ordinance, what chance does the farmer-voter's mandate really have? Demo-crazy Maharashtra istyle!🙏
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
अगर एकनाथ शिंदे शिवसेना का जयचंद नही बनते तो मुंबई में बीजेपी का मेयर कभी नही बनता!
मराठी जनता शिंदे को जयचंद के तौर पर याद रखेगी
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
उद्धव ठाकरेंना जनाब उद्धव ठाकरें म्हणून हिणवणारे... जितेंद्र आव्हाडांना जितुद्दीन मम्हणणाऱ्या पार्टीचे हा चुनावी बेडूक तर थेट कलमा पढायला लागलेत... गुपचूप सुंताही केली असेल बहुतेक.....
मेवाभाऊंच्या राज्यात...
१८०० कोटींची जमीन
३०० कोटींत खरेदी,
स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये!
उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं.
गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल!
दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००!
फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!
(क्रमशः)
#Pune #ITPark #land
राहुल गांधीनी पब्लिक मध्ये प्रेझेंटेशन हा प्रकार आणला
आणि तो आता रूढ होत आहे
आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघात झालेल्या व्होटचोरीवर चांगले प्रेझेंटेशन केला आहे
अर्धातास प्रेस घेउन बडबड केली पण गडी एकदा पण म्हंटला नाही की हे जैन मंदिर वाचलं पाहिजे.. हा व्यवहार थांबला पाहिजे..!
आज पुणेकर म्हणून दुर्दैव या गोष्टीचे वाटते की,
आमच्या खासदाराच्या व्यावसायिक भागीदाराने जैन
मंदिर बँकेत गहाण ठेबून 70 कोटी रुपये कर्ज घेतले. मंदिर आणि हॉस्टेलची 3000 कोटीची प्रॉपर्टी 300 कोटी रुपयात खिशात घातली आणि आमचा खासदार ना जैन मंदिराबद्दल काही बोलत ना हा व्यवहार थांबवण्यासाठी काही प्रयत्न करत.
कारण जैन समुदायाच्या भावनांपेक्षा यांना यांचा व्यावसायिक भागीदार महत्त्वाचा आहे आणि या छुप्या भागीदारीतून मिळणारा मलिदा महत्त्वाचा आहे.
STAY TUNED.....!
#saveHND #punelandscam
भाजप पक्षाने जैन समाजालाही सोडले नाही
पुण्यातील मॉर्डन कॉलनीतील मोक्याचा भूखंड बळकावला..
भूखंड बळकवणारा फडणवीसांचा लाडका खासदार..
इंग्रजापेक्षा या भ्रष्टाचारी लोकांनी देश जास्त लुटला आहे..