@RailMinIndia 01123 cstm to nagpur sf expp jiske cstm ke prasthan ka samay rat 12.15 ka hai, jo abhi tak prasthan nahi kar Saki..Aur iske baare me passengers ko avgat bhi nahi karaya ja raha hai.
अकोला पश्चिमचे भारतीय ज��ता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
लालाजी या नावाने सुपरिचित असलेले गोवर्धनजी कायम जनतेत राह���ारे होते. लोकांच्या दु:खात कायम आणि हक्काचा मदतीचा हात अशीच त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने मी माझा ज्येष्ठ सहकारी आणि एक पक्षनिष्ठ, ध्येयवादी नेता गमावला आहे. पक्षाची ही अपरिमित हानी आहे. अकोला जिल्ह्यात पक्षाचे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अशा विविध जबाबदार्या सांभाळत पक्षविस्तारात त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले. नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री आदी विविध जबाबदार्यांमधून त्���ांनी जनतेची सेवा केली. विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार तर त्यांनी केलाच. पण, या मंदिराच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक क्षेत्रातही मोठे कार्य केले. शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. अगदी अलीकडे मुंबईत त्यांना उपचारासाठी आणण्यात आले तेव्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती.
राममंदिराच्या आंदोलनात सक्रिय सहभाग, अकोल्यातील रामनवमी शोभायात्रेची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या निधनाने एक सच्चा रामभक्त आम्ही गमावला आहे.
हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना आणि सर्व कार्यकर्त्यांना द्यावी, अशी मी प्रार्थना करतो.
ॐ शांती 🙏
Heartiest birthday greetings on behalf of Maharashtra to our dynamic leader, Hon Union Home Minister, Minister for Cooperation @AmitShah ji! Wishing you a long life and good health!
भारतीय राजकारणातील ‘चाणक्य’, आमचे नेते, देशाचे पहिले सहकारमंत्री आणि कणखर गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
#HBDayAmitShah
#HappyBirthdayAmitShah #AmitShah #maharashtra
मां भारती की सेवा में सदैव समर्पित,अद्भुत रणनीतिकार,करोड़ों कार्यकर्ताओं के प्रेरणास्रोत, अद्वितीय संगठनकर्ता तथा दृढ़ राजनीतिक इच्छाशक्ति के परिचायक,भाजपा परिवार के वरिष्ठ सदस्य, देश के यशस्वी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय श्री @AmitShah जी आपको जन्मदिन की हार्दिक बधाई व शुभकामनाएं।
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ‘जग’ जिंकले !
भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण दिन…
जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, हा एक सुवर्ण दिन होता. देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांनी भारताची किर्ती जगभर पोहोचवली, देशाला महासत्ता बनविण्यासाठी ते अविरत परिश्रम घेत आहेत. त्याचेच एक सकारात्मक चित्र संपूर्ण देशाने पाह��ले. अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, युएई , सह अनेक बलाढ्य राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीत आले. एकमताने आणि एक भावनेने एकत्र येऊन अधिक समृद्ध आणि सुसंवादी भविष्यासाठी काम करण्याचे वचन पंतप्रधानांनी यावेळी दिले. या शिखर परिषदेत पंतप्रधानांनी मांडलेला ‘दिल्ली जाहीरनामा’ एकमताने स्वीकारण्यात आला. जी-२० समूहाने टाळ्या आणि बाकं वाजवून त्याचे स्वागत केले. हे आपले मोठे राजनैतिक यश आ��े.
‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना घेऊन भारताने ज���-२० परिषदेचे यजमानपद स्वीकारले आणि यशस्वी आयोजनही केले. या राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाचा सन्मान पंतप्रधान श्री. मोदीजींच्या रूपाने भारताला प्रथमच मिळाला, ही देशवासियांसाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे. या शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ‘भारत’ यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. हे देशाच्या इतिहासातले सोनेरी पान आहे. जगभरात श्री. मोदीजींची ‘जागतिक स्तरावरचा न���ता’ अशी निर्माण झालेली प्रतिमा भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.
#G20India2023 #G20 #G20Bharat #G20SummitDelhi #G20India
@narendramodi @PMOIndia @g20org
#LIVE पाहणार ना ?
आज दुपारी 2.35 वाजता...
भारताची ऐतिहासिक चांद्रयान मोहीम 3,
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून,
केवळ 615 कोटी रुपये खर्च करून जगातील अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त मोहीम.
मन मे है विश्वास, पुरा है विश्वास,
आज हम होंगे कामयाब!
सर्व शास्त्रज्ञांना आणि भारतवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा !
एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हा!...
#ISRO #Chandrayaan_3🇮🇳🇮🇳
गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी - कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून तात���ीने माझ्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली.
यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे समजले. मात्र या रुग्णाला दाखल करून घ्यायला रुग्णालयाने नकार दिल्याने या रुग्णाला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मला सांगितले.
अखेर क्षणाचाही विलंब न करता ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर ��ातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णाला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली.
असल्याची खोटी लाट तयार करण्यात येत आहे.
जे कोणी गुलाम, लाळ चाटे तो फोटो दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्या थोबाडा वर हा फोटो द्या चीपकवून.
सहानुभूती काय एकट्या पवारांची जहागीर नाही.
+
हा फोटो त्या क्षणी टिपलेला आहे पणं या फोटो ला महाराष्ट्रात कधी सहानुभूती मिळालीच नाही. पणं ज्या शरद पवारांनी राजकारणी तर सोडा स्वतःच्या पुतण्याच्या ही पाठीत खंजीर खुपसला व पक्ष हातून जाईल म्हणून जो काही ड्रामा केला त्याला मात्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळत-
+
परंतु तशीच वेळ स्वतःवर आली तर रडून सहानुभूती गोळा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला.
खरी सहानुभूती तर वसंत दादांना व शालिनी ताईंना मिळायला हवी, ज्या नवख्या मुलावर विश्वास ठेवुन राजकारणात स्थिर केले व मंत्रिपदाची जबाबदारी दिली त्याच नवख्या कपटी नेत्याने आमदारांना फसवून वसंत-
+