मासूम दिल से निकले शब्द, प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के प्रति सम्मान की सच्ची अभिव्यक्ति। ❤️🇮🇳
इ�� नन्हीं बच्ची की भावनाएं सुनिए… सीधे दिल को छू जाएंगी। 🥹
वो ईरान के लिए रोयेंगे
फ़िलिस्तीन के लिए रोयेंगे
देश में रहकर देशद्रोही बात करेंगे
ये उनकी आज़ादी है
और हम अपने ही देश में अपने ही धर्म-संस्कृति के लिए बोलेंगे,
तो हम अंधभक्त हैं
ऐसा अंधभक्त बनना 100 गुना बेहतर है
एक नमकहराम देश-विरोधी धर्म-विरोधी गद्दार बनने से
Heartiest congratulations to MLC Sachin Ahir on being unanimously elected as the Deputy Chairman of the Legislative Council!
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी एकमताने निवड झाल्याबद्दल आमदार सचिन अहिर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
(विधानपरिषद, मुंबई | दि. 1 जुलै 2026)
@AhirsachinAhir
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
Introduction of newly elected MLC Saeed Khan in the Legislative Council.
विधानपरिषदेतील नवनिर्वाचित आमदार सईद खान यांचा सभागृहासमोर परिचय...
(विधानपरिषद, मुंबई | दि. 1 जुलै 2026)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
मनपा उच्च प्राथमिक शाळा महादेवखोरीच्या विद्यार्थ्यांनी भिमटेकडी येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात “सावित्री ज्योतीचा संघर्ष” नृत्यनाटिकेद्वारे महात्मा ज्योतिबा फुले आण��� डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रभावी मानवंदना अर्पण केली.
#amravatimunicipalcorporation #amravati
High-Speed Rail Corridors To Act As 'Growth Connectors'
The country will witness the development of seven high-speed rail corridors designed with environmental sustainability at their core.
High-Speed rail corridors, including Mumbai-Pune and Pune-Hyderabad, are poised to become powerful engines of growth, accelerating economic activity, fostering regional connectivity, and transforming the way India travels.
Grateful to Hon Prime Minister Narendra Modi Ji for his forward-looking leadership in building next-generation infrastructure and Hon Union FM Nirmala Sitharaman ji for driving growth and progress across the nation.
@narendramodi@nsitharaman
#BudgetForViksitBharat #ViksitBharatBudget
Heartiest birthday greetings to Rajasthan CM Shri Bhajanlal Sharma ji!
Wishing you a long life and good health!
राजस्थान के मुख्यमंत्री मा. श्री भजनलाल शर्मा जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!
@BhajanlalBjp
शेतकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे शिक्षणमहर्षी डॉ. भाऊस���हेब पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. माझे सहकारी आमदार रणधीर सावरकर यांनीही या मागणीसाठी पुढाकार घेतला होता. राज्य सरकारने आता त्याच ठिकाणी कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे, हे सांगताना मला आनंद होतो आहे.
@save_atul @Pankajamunde @NiteshNRane @bharanemamaNCP @MeRPSawarkar
#Maharashtra #Amravati #Farmer
महाराष्ट्रातील जनतेच्या दूरदृष्टीला सलाम आहे..एक महानगरपालिका होती ती पण काढून टाकली.एक आमदार होता त्याल��� घरी बसवलं..भारतीय सेना द्वारा ऑपरेशन सिंदूर नाव ठेवण्यापासून सुद्धा राजसाहेबांना प्रॉब्लेम असेल तर मग या शून्यातून निघायला तुम्हाला अजुन भरपूर वेळ लागेल.