@theNaveenSoni@thevirdas After staying in PB HR for 5yrs I understood that butter chicken isnt any home grown legacy dish its just a hotelier developed dish (correct me with it)
@TanviSolanki_ Good thought
Likewise we dn't want descrimants in our society/land/pradesh please make UR colonies outside our Royal Lands - If U really have worth the capacity @Dev_Fadnavis Isnt hindu in danger now ? @BJP4India Wldn't U conisider Jain-Capitalism a new form of Terrorisim
@TanviSolanki_ Vegetable Jain and Non Veg Jinnah both advocated same message.
Same message was said by Jinnah we want our own land.
Desh drohi hai yeh.
वाराणसीच्या दशाश्वमेध घाटाजवळ भाजप नेते आणि नगरसेवकांनी गंगा नदीतील बोटीवर मांस, चिकन आणि मद्यपानाची पार्टी केली, तरी कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाहीत.
पण याच गंगा नदीत ईदपूर्वी बोटीवर इफ्तार केल्याबद्दल १२ मुस्लिमांना अटक करून ��ोन महिने तुरुंगात ठेवण्यात आले होते.
नियम, श्रद्धा आणि कायदा हे सर्वांसाठी समान असायला हवेत. एकासाठी वेगळे आणि दुसऱ्यासाठी वेगळे मापदंड लावले जात असतील, तर त्यालाच दांभिकता म्हणतात.
#DoubleStandards #Hypocrisy
मराठी मुलानी आता देशसेवेचा नाद सोडून द्यावा अणि जास्तीत जास्त पैसे कसे कमावता येतील ते पहावे, व्यवसायात गुंतवणूक करावी
गुजराथी, जैन, मारवाडी लोकाना आता लष्करात जावून देशसेवा करू दे
आपण जेव्हडी देशसेवा केली आता पुरे झाल....
https://t.co/3PLQMWw1KU
कामानिमित्त २-३ दिवस अहमदाबाद गांधीनगरमध्ये होतो. काही ठळक निरीक्षणे:
- गुजराती लोक आपापसात कधीही हिंदीत बोलत नाहीत फक्त गुजरातीच.
- बॅनर्स, साइनबोर्ड्स, सरकारी सूचना आणि सार्वजनिक घोषणा गुजराती व इंग्रजीत.
- समोर तिसरी व्यक्ती असली तरी गुजराती लोक सहजपणे गुजरातीच बोलतात भाषेची तडजोड करत नाहीत.
- सरकारी आस्थापनांमध्ये स्थानिक भाषेला स्पष्ट प्राधान्य.