@MSEDCLही जाणीवपूर्वक लोकांकडून जास्तीचे बिल आकारत आहे,माझ्या घरात फ्रिज ओव्हन किंवा वॉशिंग मशीन इ. कोणतेही वि जउपकरण नसून देखील सदरील डिपार्टमेंट गेले ३महिने मला बिल पाठवत आहेत मी भरले. ऑनलाईन तक्रारी एका दिवसांत न पाहता रिस्पॉन्स करतात.ही कोणती लूट?
@MSEDCL मी गेले कित्येक दिवस वीज बिल भरत आलोय मागील वेळेस मीटर खराब असल्याचे सांगितले असता तो बघण्यास माझ्याकडून रुपये २५०/- चार्जेस सांगितले? तुम्ही @MSEDCL ने आम्हाला विचारून विजेचे मीटर नाही बसवले आणि तेंव्हा पासून च माझे बिल वाढले आहे
@drmpune@AshwiniVaishnaw@Dev_Fadnavis@supriya_sule@RahulSkool दररोज एव्हडी गर्दी वाढती रेल्वे प्रशासन काहीच उपाय योजना करताना दिसतं नाही.
रेल्वे मार्ग बदलेलं असताना 3 दिवस झाले एक्सप्रेस चा पूर्ण भार डेमू वर येतोय. त्यात आपल्या पंढरी ची वारी ची गर्दी वेगळीच उपाययोजना करावी
Train No.71404 is over crowded&it was stampede like situation occurred in almost all the bogies as train No.17674 was cancelled and all ppl of it rushed in 2 Daund pune DMU.@drmpune shld bear consequences of any mishap tht may occur
@CMOMaharashtra@kolhe_amol@mohol_murlidhar
It was very critical situation which may create very emergency situations. @drmpune could have announced to halt of any additional train for ppl travelling through Nanded panvel exp.17674
@uber management neither kept their direct availability of customer support on call nor able to connect them through hard way of press 1,2,3. Serving pathetically to customers
सदरील @drmpune इतके निर्लज्ज आणि निर्ढावलेले आहेत की लांब पल्ल्याची गाडी क्र.17613पनवेल नांदेड एक्सप्रेस पुढे काढली आणि अजून ही अनाउन्समेंट गाडी वेळेत च जाणार आहे अशी करत आहेत. अरे जरा तरी लाज वाटू द्या घेणाऱ्या पगाराची. थोडे तरी काम करा
@mohol_murlidhar सर हा रोजचा प्रॉब्लेम ए
Train No.71413 pune daund DMU is not even boarded in @drmpune neither annocing late departure nor will show any prompt action for cover this train to drop people on time. Very poor management. @PuneGraminSena is suffering daily