लाॅर्ड डलहौसीने जसे भारतीय राजांची संस्थाने विविध कारणे दाखवून खालसा केली त्याचप्रमाणे सरकारी शाळा वेगवेगळी कारणे दाखवून खालसा करण्यात येत आहेत
आता सरकारी शाळांचा नंबर येत आहे.
@dvkesarkar आणि @mieknathshinde साहेब #मराठी_शाळा_वाचवा अन्यथा पुढची पिढी बर्बाद होईल
@Muktpeeth
#मराठी_शाळा_वाचवा
सरकार च्या तिजोरी वर भार येतोय म्हणून २० पेक्षा पट कमी असलेल्या दुर्गम शाळा बंद करून गरीब दुबळ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाह पासून दूर नेण्याचं षडयंत्र सरकार करू पाहतंय ...@RajThackeray साहेब आता तुम्हीच काही करु शकतात
@dvkesarkar@mieknathshinde
शाळा-शिक्षक-विद्यार्थी यांचा योग्य समन्वय आहे का?तसेच शिक्षकभरती योग्य रित्या आणि वेळेवर झाली का?परिणामी विद्यार्थ्यांची ढासळत चाललेली शैक्षणिक गुणवत्ता.पटसंख्या कमी म्हणुन सरसकट मराठी शाळा बंद,हे समीकरण अयोग्य आहे.
@EduMinOfIndia@mieknathshinde@dvkesarkar#मराठी_शाळा_वाचवा
#शिक्षकभरती
साहेब शिक्षक भरतीच काय आहे ते बघा हो तेव्हढं......आत्ता पर्य॔त फक्त आश्वासने मिळालीत तुमच्याकडुन खुप अपेक्षा आहेत कारण शुन्या तुन वर गेलेला मनुष्यच संघर्षा करणार्या गरीब कष्टाळु लोकांच्या भावना समजु शकतो @mieknathshinde@dvkesarkar
शिक्षक केवळ मुलांचे भविष्य घडवतात असे नाही तर एक सशक्त राष्ट्र घडवण्यातही ते अनन्यसाधारण योगदान देतात. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षकांशी साधलेला संवाद..
@mieknathshinde साहेब शिक्षक भरतीच काय आहे ते बघा हो तेव्हढं......आत्ता पर्य॔त फक्त आश्वासने मिळालीत तुमच्याकडुन खुप अपेक्षा आहेत कारण शुन्या तुन वर गेलेला मनुष्यच संघर्षा करणार्या गरीब कष्टाळु लोकांच्या भावना समजु शकतो @mieknathshinde@dvkesarkar@Dev_Fadnavis