अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. 🙏🏽
@mohol_murlidhar
KQH ते PNQ अशी S5201 ही फ्लाइट पूर्वसूचना न देता रद्द करण्यात आली आहे.
सुमारे 50 प्रवासी (PNR #9LBNGA, #7DEK4G, #UCLPKM) पुण्याकडे जाण्यासाठी येथे KQH विमानतळावर अडकले आहेत.
वृद्ध प्रवाशांनाही आरोग्याच्य��� अडचणी आहेत. कृपया तातडीने मदत करा.
@mohol_murlidhar
Flight #S5201 from KQH-PNQ cancelled without prior notice 50 pax PNR #9LBNGA, #7DEK4G, #UCLPKM to Pune are stranded on KQH with elderly people having health issues. PLEASE HELP. IT'S URGENT
महाकुंभ में भक्ति और अध्यात्म का अद्भुत संगम!
मकर संक्रांति महापर्व पर महाकुंभ में प्रथम अमृत स्नान में शामिल सभी श्रद्धालुओं का हार्दिक अभिनंदन।
महाकुंभ की कुछ तस्वीरें…
@CMOMaharashtra@DGPMaharashtra
Are u sleeping.... PM chi clearing Karun zalibtar pune yet he Satara Road to Swargate road Block Karun Dingana Chalu ahe… tyakade laksha dya jara
#DevendraFadnavis
माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले.ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.
@TheOfficialSBI@RBI@nsitharaman@PMOIndia Astonishing 800+ accounts has been stopped by SBI for KYC update @ Katraj Pune branch wherein staff and manager is not responsible for same? transaction available till 24th Mar. 23 #10+years account common man suffering