महाराष्ट्र में हजारों छात्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं - इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भ���्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा है।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा की असहनीय लागत, हॉस्टल में अमानवीय हालात, ज़हर जैसा खाना, DBT में धोखाधड़ी...
...और अब MPSC जैसी संवैधानिक संस्था पर कब्ज़ा कर उसकी विश्वसनीयता बर्बाद कर दी है।
अपने सफल भविष्य के लिए छात्रों की हर मांग जायज़ है। सरकार उनकी आवाज़ सुनकर तुरंत कार्रवाई करे - वरना न्याय मिलने तक ये छात्रों की गूंज बढ़ती ही जाएगी।
#ChhatronKiGoonj
मा.@mpsc_office@bhimanwar
औषध निरीक्षक पेपर फोडून मिळवला, पण नुसत्या पेपरफुटीने निवड होणार नव्हती. अंतिम निवडीसाठी मुलाखतीत किमान 41% गुण आवश्यक होते. मग पेपरमध्ये काहीच येत नसलेल्या उमेदवारांना मुलाखतीत 41%+ गुण कसे मिळाले?
हे गुण मिळाले नसते त�� पेपर फोडूनही त्यांची निवड झाली नसती. मग मुलाखतीत आवश्यक गुण मिळतील, असे आश्वासन कोणी दिले?
मुलाखत मॅनेज झाली का? आयोगातील कोणत्या “सदस्याची” भूमिका होती? याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.@CMOMaharashtra
@maha_governor
@satejp
@INCHarshsapkal
#MPSC #DrugInspector #पेपरफुटी
MPSC पेपर फुटीची जबाबदारी कोणाची?
MPSC अध्यक्ष व सचिव राजीनामा देणार का?
MPSC मार्फत घेण्यात आलेला "औषध निरीक्षक" / Drug Inspector पदाचा पेपर फुटला या बातम्या समोर येत आहेत, एक तर MPSC चा पेपर बाहेरील व्यक्ती फोडूच शकत नाही पण हा पेपर फुटला कसा? MPSC सचिव एकदा म्हणतात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करू आणि पुन्हा म्हणतात चौकशी करू.
मागील वीस वर्षात कधीच MPSC चा पेपर फुटल��� नाही मग तो आत्ताच कसा फुटला? वेळोवेळी MPSC ऑफलाईन पेपर ची पारदर्शकता दाखवून ऑनलाइन परीक्षेला विरोध केला म्हणून हे तर सिद्ध करायचं नाही ना की MPSC चाही पेपर फुटतो म्हणून आम्ही ऑनलाईन कडे वळलो.
MPSC चा पेपर फुटला हे जर सिद्ध झाले तर मात्र MPSC सचिव व MPSC अध्यक्ष यांना राजीनामा द्यावाच लागेल.
मागील वीस वर्षात कधीच पेपर फुटला नाही मात्र हा पेपर जर फुटला असेल तर विद्यमान अध्यक्ष व सचिव यांच्या कृपेनेच हा पेपर फुटला असावा ही शंका नाकार��ा येणार नाही.
@Dev_Fadnavis साहेब, @maha_governor साहेब जर हा पेपर फुटला असेल तर आपण यांना पाठीशी घालू नये. MPSC अध्यक्ष व सचिव यांना हटवून MPSC ऑनलाईन चा घाट बंद करा आणि पारदर्शकपणे परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासाठी लायक अध्यक्ष व सचिव निवडा.
@CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @RRPSpeaks @RealBacchuKadu @satejp @AbhiPawarBJP @DrSEShinde @uddhavthackeray @abpmajhatv @TV9Marathi @ibn_lokmat @SakalMediaNews @abhijeet_dipke @mpsc_office
मा. मुख्यमंत्री साहेब @Dev_Fadnavis जी, ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र आमची सर्वांचीच आपणास नम्र विनंती आहे की, MPSC च्या सर���व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात. विद्यार्थ्यांचा विश्वास, पारदर्शकता आणि समान संधी यासाठी ऑफलाइन हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सर्वांच्या वतीने या निर्णय बद्दल आपले खुप खुप आभार.. 🙏🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mpsc_office
आज आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदयांची भे��� घेऊन परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी विनंती केली.
तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना असलेला संभ्रम देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, या निर्णयाबाबतीत पुनर्विचार करावा, अशी विनंती आयोगाला करेल असे आश्वासन विद्यार्थी शिष्टमंडळाला दिले असं समजत आहे..🙏
यानंतर आमदार अभिमन्यू पवार साहेब सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा करणार आहेत..
��फलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले..
शासनाने व आयोगाने #MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करून सर्व स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय #OFFLINE करावा.. ही नम्र विनंती..
#mpscexamoffline @CMOMaharashtra @mpsc_office
@bhimanwar
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
@OFFICER_CLUB11@Dev_Fadnavis@RRPSpeaks मा. लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्यात यासाठी वर्धा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर नंतर लातूर येथे विद्यार्थी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरले आहेत. आयोगाने आता तरी झोपेतून जागे होऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नम्र विनंती @bhimanwar
यापुढच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याच्या #MPSC ने काढलेल्या परिपत्रकाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करुन हा निर्णय तातडीने मागे घेऊन या परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने प्रयत्न करण��याची मागणी केली. तसंच नॉर्मलायझे��नचा मुद्दाही उपस्थित करुन विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही पद्धत हटवण्याची मागणी केली. सरकारने #MPSC च्या माध्यमातून हा निर्णय बदलला नाही तर विद्यार्थ्यांचं अधिक मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी दिला.
#पावसाळी_अधिवेशन_२०२६
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न
एमपीएससीने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षांच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व त्यांच्या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण व ठि��्या आंदोलन नवी मुंबईतील MPSC च्या मुख्य कार्यालयासमोर सुरू केले आहे.
सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या संवेदनशील मागणीला पाठिंबा देऊन उपोषणात सहभागी व्हावे.
@INCHarshsapkal @satejp
@DalviAaba @Dhananjay4INC