व्हिक्टर फ्रँकल प्रिन्सिपल -
व्हिक्टर फ्रँकल हे दुसऱ्या महायुद्धापूर्वी ऑस्ट्रिया मध्ये एक सायक्याट्रिस्ट होते. त्यांना ज्यु असल्याकारणाने हिटलरने कन्संट्रेशन कँप मध्ये टाकले.
व्हिक्टर शरीरयष्टीने फारसे काही सुदृढ नव्हते. छळछावणीतले जीवन म्हणजे नरकापेक्षा वाईट. तिथे माणसे मारणे हाच मुख्य उ���्देश होता. उपासमारी, अपु��े नित्कृष्ट भोजन, बर्फाळ वातावरणात, हाडे गोठवणाऱ्या थंडीत अंगावर धड कपडे सुद्धा नाहीत, राहण्यास कोंडवाड्यासारखी अवस्था, घाणअस्वच्छता, दिवसातून पाच सहा तास सुद्धा झोप नाही, कारणाशिवाय सुद्धा जनावरापेक्षा बेदम मारहाण, रोगराई आणि या सर्वांवर कडी म्हणजे दिवसातले १२-१४ तास शरीर पिळवटून टाकणारे, हाडे मोडून टाकणारे कष्ट/ काम. सुदृढ व्यक्तीसुद्धा चार सहा महिन्यात मरून जावा अशी ही सर्व व्यवस��था जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली होती.
व्हिक्टर छळ छावणीत जाण्यापूर्वी एक शोध निबंध लिहित होते. त्यांना झालेल्या अटकेमुळे ते काम बंद पडले. पण ते संशोधन पुस्तक लिहून जगापुढे आणण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. म्हणून त्यांनी तिथे सुद्धा शक्य त्या पद्धतीने आपले संशोधन सुरू ठेवले. म्हणजे काय तर छळ छावणीतील कैद्यांचा, त्यांच्या सवयींचा, मानसिकतेचा, जगण्यामरण्याचा अभ्यास करणे आणि त्यांच्याशी चर्चा करून ते निरीक्षणं, तो डेटा कागदाच्या कपट्यांवर, कपड्यांच्या चिंध्यांवर लिहून ठेवणे.
त्यांच्या डेटा वरून त्यांना असे लक्षात आले की काही व्यक्ती धष्टपुष्ट आहेत पण तरी वर्ष दोन वर्षात त्यांचा मृत्यू झाला उलट काही व्यक्ती अशक्त, दुबळ्या वाटत असतानाही जिवंत राहिल्या. त्यात त्याला एक स्ट्रायकिंग फरक जाणवला. ज्या व्यक्तींना काहीही इच्छा, ध्येय, अपेक्षा नव्हत्या त्या धष्टपुष्ट असूनही मृत्युमुखी पडल्या. उलट काही व्यक्ती आपल्या नातवांना भेटण्यासाठी, काहींना आपल्या अमेरिकेत सेटल झालेल्या आईवडीलांना मुलांना युद्ध संपल्यावर भेटायचे होते, काहींना फॅक्टरी पुन्हा सुरू करून व्यवसाय वाढवायचा होता, कोणाला अपूर्ण राहिलेले पुस्तक लिहून काढायचे होते इत्यादी. अशा व्यक��ती कृ��, दुबळ्या असूनही सर्व छळ सहन करून युद्ध संपल्यावर छळ छावणीतून जिवंत बाहेर पडले.
त्याचा निष्कर्ष असा होता की ज्यांच्या आयुष्यात निश्चित आणि ठाम असे ध्येय आहे त्या व्यक्तींना जीवन जगण्याचे, संघर्ष करण्याचे अमर्याद बळ प्राप्त होते. सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती, ताकद प्राप्त होते.
थोडक्यात तुम्ही फक्त तुमचे उद्दिष्ट निश्चित करा, त्यावर ठाम राहा तुम्हाला कितीही प्रतिकूल परिस्थिती ���सली तरी आपोआप मार्ग सापडतो.
व्हिक्टर फ्रँकल यांनी शोध लावलेल्या मानसशास्त्रीय तत्वाचे ते स्वतः एक उत्कृष्ट उदाहरण होते हे नंतर लक्षात आले. त्यांनी छळ छावणीत जातानाच आपले अपुरे राहिलेले संशोधन काहीही करून पूर्ण करायचेच असे ठाम ध्येय निश्चित केले होते. त्या ध्येयानेच त्यांना तो अमानवीय छळ सहन करून जिवंत राहण्याची शक्ती दिली. त्यांनी युद्ध संपल्यावर त्या सिद्धांतावर पुस्तक लिहिले 'Man's Search for Meaning'.
या पुस्तकाच्या पहिल्या भागात त्यांनी नाझी छळछावणीतील अनुभव सांगितले आहेत आणि दुसऱ्या भागात लोगोथेरपी अर्थात जीवनातील अर्थाच्या शोधावर आधारित मानसोपचारपद्धती समजावून सांगितली आहे.
The one who has a very strong 'Why' will automatically find his 'How' !
डॉ प्रशांत भामरे.
Trust me on one thing guys ..
Start your morning today with this one ..
I am literally dancing while walking listening to this..
Super 👌 👍 Classy ..
Worth your 3.34 mins ..
Jai Shiv Shambhu ..
Jai Kaal Bhairav ..
Who is Zohran Kwame Mamdani?
To whom radical islamist and Marxists are appealing to ban the RSS chief event in New York
A Marxist socialist or a powerful person backed by the deep state and capitalists?
Here is the exclusive investigative thread. Please read it now👇
Call it a conspiracy theory, but Sosos and the US deep state have funded a big Marxist woman lawyer in India for the decriminalization of the drug law.
You will find this lawyer fighting a free case for a Marxist fact-checker, and she and her team file many PILs against the Indian government.
Drug money is the most powerful and dark money Cartel in the world.
CJP has successfully trapped our young minds with the help of people like Kamra.
Don't be surprised if your children become drug addicts with the influence of this Marxist so-called comedian and artists.
Who is the real ‘Godi Media’?
The brilliant @Rahulshrivstv slices to the bone with pre-2014 tales that should shame many “ecosystems”.
Wasn’t prepared for the “home truths” in the new episode of #NDTVChaiStop.
It was my honour today to sing our beautiful national anthem with Arunachal’s Karga Tinkle, the adorable 4-year-old who’s gone viral for a video where she says, “Please don’t call me Chinese, I am Indian.”
Don’t miss the end! ♥️🥹🇮🇳