सदरच्या अकाउंट वरून माझे फोटो AI द्वारे मॉर्फ करून सदरची पोस्ट केली गेल�� आहे. हे फक्त माझी राजकीय बदनामी करण्यासाठी केले जात आहे. मॉर्फ केलेल्या फोटोंचा आणि सातारा येथे झालेल्या कार्यक्रमाचा काहीही संबंध नाही हे वास्तूस्तिती पाहिल्यावर स्पष्ट होत आहे. त्यामुळे असे चुकीचे फोटो एकत्र जोडून, मॉर्फ करून ते सो��ल मीडियावर प्रसिद्ध करून बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जात आहे. असे चुकीचे फोटो टाकून बदनामी करणाऱ्या व्यक्तीच्या अकाऊंटला Tag, Report आणि block करा...
@voiceofcommon1s@DrVrushaliRaut कॉग्रेसचे सरकार केंद्रात व मविआचे ��ाज्यात असते ,तर या गोष्टी घडल्या नसत्या .....😂
पण त्यांचा निवडणुकीत बाजार ऊठला ....