निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न...
अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प व्हावा हे स्वप्न आम्ही पाहिले होते. आज आमचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद होत आहे. या प्रकल्पासाठी शासनस्तरावर सातत्याने आम्ही पाठपुरावा केला त्यामुळेच आज दुष्काळी भागाला पाणी मिळत आहे. पण काही लोक निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. केवळ पाणी सोडण्याची संधी मिळाली म्हणजे काम त्यांनी केले असे होत नाही. जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे की या प्रकल्पासाठी कोणी प्रयत्न केले. कोणी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, लोकांना पाणी मिळाले याचा आम्हाला आनंद आहे.
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजाव��न घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्या�� मिळेल
#JusticeforAgriLEngg
@googlecalendar@googlecalendar
Hello, Google you have mentioned as a Shivaji Jayanti. Insted of Shivaji Jayanti please, rewrite as a Chatrapati Shivaji Maharaj Jayanti.
#MPSC ने Agri Mpsc मुख्य परीक्षेतून कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम काढून राज्यातील कृषी क्षेत्राला Technology पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहेच तसेच कृषी अभियंत्यांचे अधिकारी होण्याचेह स्वप्नही चिरडले आहे.
@CMOMaharashtra@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi@saamTVnews
Happy #DigitalMarketingDay to all the digital marketers across the world. It’s our ability to contemplate trends, tools, tricks and technology makes us who we are. Let’s raise the bars in 2023. #DMDay2022@DigitalScholar_
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या चिमुकल्याची ही व्यथा !! 😧
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मनात थोडीशी तरी कणव असली असती तर ओल्या दुष्काळाची स्थिती नाही हे वक्तव्य केले नसते !!