औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकाभिमुख आमदार, यशवंत नागरी सहकारी बँकेचे आधारस्तंभ मा. आ. श्री. अभिमन्यू पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
@AbhiPawarBJP
जग जिंकायची प्रेरणा जिथून मिळते ते माझे पप्पा!
खऱ्या आयुष्यातले #हिरो तुम्ही आहात..
आयुष्यातील #प्रेरणास्थान तुम्ही आहात..
आयुष्यभराचं #बळ तुम्ही आहात..
माझं चालतं बोलतं #विद्यापीठ तुम्ही आहात...
रंगूनी रंगात साऱ्या.....
आज बँकेच्या प्रिय सहकार्यांसमवेत #रंगपंचमी खेळण्याचा आनंद घेतला. पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत मनसोक्त रंगपंचमी साजरी केली.
#happyholidays#rangpanchami#colleagues
अलविदा उस्ताद... 💐
तबला वादनाचा जादूगार हरपला!
प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार झाकीर हुसैन यांचे आज वयाच्या ७३व्या वर्षी निधन...
#zakirhussain#RIPZakirHussain
माझे #वडील
आदरणीय श्री. राम जेवरे आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..! 💐🎂
#पप्पा, तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
Ram Jevre
श्रीनिवासा गोविंदा, श्री व्यंकटेशा गोविंदा.!
श्री वेंकटेश्वरा (तिरुपती बालाजी) चरणी दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले...
श्री व्यंकटेशाय नमः.🙏
#Tirupati#tirupatibalaji
नूतन वर्षाभिनंदन २०२४ 💐
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो...
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी श्री चरणी प्रार्थना...