आपल्याच गणपती बाप्पा च्या अशा प्रकारे विद्रूप मूर्ती बनवणे कितपत योग्य आहे? मुर्खपणाचा कळस करतात हे मुर्तीकार आणि अशा प्रकारे मुर्ती बनवण्यासाठी सांगणारे.. बंदी घातली पाहिजे ह्या असल्या प्रकारांवर.. लाज कशी वाटत नाही ह्या लोकांना.?
#ganeshchaturthi
Happiest sadeest birthday bhava. Gaya yr tu..... U know bro kiti avghad ahe sagl maza birthday zala ki tuza asto kal २७ la Tuzya call chi lay vat pahili yrr then realise tu heee hii kaha re 🥲. अवघड आहे बाबा अवघड.. miss u bhaiii
खयालों का घमासान है भीतर ,
एक पिंजरा और मेरी जान है भीतर
क्या दफ़नाऊँ क्या जलाऊँ
डर की कब्र और श्मशान है भीतर
अब मन नहीं झगड़ने का भी रिश्तों की थकान है भीतर हँस कर गुज़ारा हो रहा है वैसे ग़मों की ख़ान है भीतर...
काय मूर्ख पणा आहे हा मराठी भाषेची वाट लावली तुम्हीं हे असल बिलकुल खपून नाही घेणार इथ मराठी वाचवण्यासाठी दिन रात करू राहीलो.बाल मनावर्ती काय परिणाम होईल गांजा पिऊन कविता लिहिली का तुम्हीं.