*तारापूर ऑटोमिक पॉवर स्टेशन (TAPS) जवळ असून सुद्धा कोणाच्या लोभापायी वर्षानुवर्षे वसलेले कोळी-आगरी,वाढवळ-भंडारी, आदिवासी, ईस्ट इंडियन आणि समुद्री जीव संपवण्याचा घाट घातलेला आहे*
*वाढवण प्रकल्पामुळे TAPS वर सहज हल्ला करणे शक्य होईल हे जगजाहीर आहे
*एकच जिद्द वाढवण बंदर रद्द*
*शुक्रवार दिनांक ११/०८/२०२३ रोजी जिल्हा ��न विभागावर धडक आंदोलन*
*वेळ : सकाळी १०.३०*
*ठिकाण :- पोंदा हायस्कूल मैदान, डहाणू तहसील कार्यालयाच्या बाजूला*
*वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती*
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष श्री. देवेंद्र दामोदर तांडेल ह्यांचे कोळीवाडे सीमांकन अहवालाची मागणी आणि त्यातील महिती..
https://t.co/pBozrLzUSg
वरळीकर तसेच लढ्यात सामील सर्व भूमिपुत्र व मच्छिमार संघटना यांच्य��� लढ्याला मिळाले यश
देवेंद्र दामोदर तांडेल
अध्यक्ष :- अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती
https://t.co/vNKcLfbkrm
मराठी सिनेअभिनेत्री वर्षा उजगावकारांनी कोळी महिलांचा केला अपमान. मासे विक्रेत्या कोळी महिला उजगावकारांना खाऊ घालणार सडलेले पापलेट. -- अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती महिला अध्यक्षा नयना पाटील
@VarshaUsgaonker
https://t.co/PeILp0Sl6j
मच्छिमारांसाठी ओला दुष्काळ जाहीर करा
- श्री. देवेंद्र दामोदर तांडेल
अध्यक्ष अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती
@CMOMaharashtra@mieknathshinde@DrSEShinde
https://t.co/KtsfuRoyTR
पाकिस्तान नौसेनेच्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेला पालघर जिल्ह��यातील मच्छिमार कै. श्रीधर रमेश चामरे ह्यांचे पार्थिव हवाई मार्गाने आणण्याची विनंती राज्यातील मच्छिमारांनी केली आहे. कृपया विनंतीचा मान ठेवून हुतात्मा कै. श्रीधर ह्यांना खरी आदरांजली समर्पित करावी. @CMOMaharashtra

पाकिस्तान नौसेनेच्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेला पालघर जिल्ह्यातील मच्छिमार कै. श्रीधर रमेश चामरे ह्यांचे पार्थिव हवाई मार्गाने आणण्याची विनंती राज्यातील मच��छिमारांनी केली आहे. कृपया विनंतीचा मान ठेवून हुतात्मा कै. श्रीधर ह्यांना खरी आदरांजली समर्पित करावी. @CMOMaharashtra