1/9
Hello @VijaySinghal72 ji,
I would like to bring this to your notice, that there is a constant power failure at Dhayari, Pune (BU: 4677). There is not one day, where there is no power failure for almost 3-4 hours.
The height was on 9-JULY-2022, approximately around 6.45 to ...
जे घडण्याची भिती मनात होती ती वाईट बातमी कानावर पडली आणि मन हेलावून गेल. आप्पांच हे जाण म्हणजे एक कधीच भरून न निघणारी पोकळी निर्माण झालीय. त्यांचा एक गुण जरी घेता आला तरी तुमच्या माझ्यासारख्यांच आयुष्य सार्थ होईल. आदरणीय आप्पांना विनम्र अभिवादन
#rip#भागवताचार्य वा. ना. उत्पात
पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, वीर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती, विठ्ठल-रूख्मिणी मंदिर समितीचे सदस्य, वर्षानुवर्षे ज्ञानेश्वरीचे निरूपण अशा कितीतरी भूमिकांमधून त्यांनी जनसेवा केली.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक, भागवताचार्य वासुदेव नारायण उपाख्य वा. ना. उत्पात यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांचे कुटुंबीय आणि राज्यभरातील त्यांच्या चाहत्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत.
With the Final Induction Ceremony the world’s best combat proven 4.5Gen fighter plane gets the world’s best fighter pilots. In the hands of our pilots and the mix of different aircrafts with the IAF the potent bird’s lethality will only increase.
पुण्यातील रिपोर्टर आणि मित्र पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 🙏🙏 ॐ शांती
आज पासून राज्सात एसटी बस सेवा सुरू केली. मुंबई-पुणे शिवनेरी बसला चालक हार नाराळ अर्पण करत बस सेवा सुरू केली. ताळेबंद कालावधीत बस सेवा बंद होती आता पुन्हा सुरू झाली, लोकांना दिलासा.@News18lokmat @advanilparab@msrtcofficial
राजकारणातील दोन नेत्यांचा आज वाढदिवस, एनसीपीचे अजित दादा पवार तर भाजपाचे देवेंद्र फडवणीस. दोन्ही नेत्यांची खासियत प्रशासनावर पक्कड, काम करण्याची प्रचंड उर्जा.@AjitPawarSpeaks आणि @Dev_Fadnavis यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आपणांस उत्तम आरोग्य लाभो 💐💐
Mahatma Gandhi’s statue outside the Indian Embassy in Washington DC desecrated by unruly elements of #BlackLivesMatter protesters. Sources tell ANI that United States Park Police have launched an investigation, more details awaited.
शरीर एवं राष्ट्र.... दोनों को स्वस्थ रखने का...
एक ही उपाय है,
👍 " चीनी बन्द " 👍
शरीर के लिए "देसी गुड" और
राष्ट्र के लिए "देसी Goods"
#SonamWangchuk#BoycottMadeInChina
- sent by @TheRealWkOza