When we order coffee from aggregator which has offer means @StarbucksIndia should actually provide ordered size coffees. Not Make one coffee split into two. This is really shocking behaviour from Starbucks FC road Pune. You are looting people and it's happening repeatedly!
माझ्या घरा बाहेर अवैध पद्धतीने इलेक्ट्रिसिटी डीपी बॉक्स चा वापर करून होर्डिंग लावण्यात आले आहे.
स्थळ: नागनाथ पार , सदाशिव पेठ, पुणे ३०
मोबाईल: ९९२२७५२०२४
@PMCPune
आम्ही खूप अपेक्षा ठेवून तुम्हाला निवडून देतो आणि अपेक्षा ठेवतो की जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. आज अनेक आठवडे झाले आमच्या घरी पाणी पुरवठा सुरळीत चालू नाही.
पुढील वेळेस आम्ही नक्की विचार करू तुम्हाला का निवडून द्यायचे.
@HemantNRasane@mohol_murlidhar@kunalstilak@bapumankarbjp@Dev_Fadnavis@Kaustubh2207@PMCPune@ThePuneMirror@LoksattaLive@lokmat
PMC Grievance Token No. is W121841
शनिपार वार्ड ऑफिस मधील सर्व सरकारी अधिकारी आणि वॉल्व चे आटे सोडणारे कर्मचारी ह्यांचा कडून कुठलेही उत्तर आणि तोडगा मिळत नाहीये.
कौस्तुभ अविनाश दाते
९९२२७५२०२४
@kunalstilak@ThePuneMirror@lokmat@saamTVnews@Kaustubh2207@navalMH@PMCPune आज १० दिवस झाले... आम्ही पाणी पुरवठा सुरळीत नाही म्हणून तक्रार केली आहे.
जर तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे नसतील तर कुठल्या कारणासाठी तुम्ही जनतेचे सेवक झालात..
आम्हाला प्रश्न पडतो का आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे. नुसते नंबर fwd करून प्रश्न सुटत नाही.
२०२४ पासून ९५८, नागनाथ पार, सदाशिव पेठ पुणे येथे पाणी पुरवठ्याचा तुटवडा आहे. अत्यंत कमी दाबाने आणि अनेक वेळेस पाणी पुरवठा बंद आहे.
तुम्हाला सगळ्यांना निवडून देताना अशी अपेक्षा ठेवली आहे की तुम्ही पाणी पुरवठा सुरळीत कराल.
@bapumankarbjp@BJPPune@kunalstilak@mohol_murlidhar
@PMCPune@ThePuneMirror@PuneCityPolice
माझ्या घरा बाहेर अवैध पद्धतीने होर्डिंग लावण्यात आले आहे.
स्थळ: नागनाथ पार , सदाशिव पेठ, पुणे ३०
मोबाईल: ९९२२७५२०२४
@kunalstilak Thank you for visiting.. the operator who is responsible for main line tap On/Off has to make sure water pressure is maintained. Please do the needful.