आज तुला पाहते रे मध्ये ईशा चं वाक्य ऐकलं , नशीब नेहमी आपल्याला संधी देते, पण आपण नाशीबाकडून वेगळ्याच अपे��्षा करतो आणि आणि हातात आलेली संधी जाते मग नाशीबालाच दोष देतो म्हणुन जी पण संधी येते ती नेहमी स्वीकारायची असते,बाय दी वे तिला ही बंगलोरला जॉब साठी जावं लागतं तेव्हाच वाक्य