२.५ वर्षांचा #Ayaansh SMA (Spinal muscular atrophy) या भयंकर आजाराला सामोरे जातोय😥 तुमची छोटीशी मदत त्या लहान जिवाला नवीन जीवनदान देऊ शकते. जेवढी मदत करता येईल तेवढी करा.तुम्ही त्यांच्या अकाउंट वर् जाऊन त्या बद्द्ल सर्व इन्फर्मेशन चेक करून मदत करू शकता 👇
@FightsSma@FightsSma
सगळं ठरलंय
7 वाजता सुरुवात
मधल्या वेळेत खाणं, पिणे, आराम
5 वाजता थाळी वाजवण्याचा कार्यक्रम
चहा पाणी वगैरे
9 वाजता समाप्ती
10 वाजता जेवून मग पुढे
ज्याच्या त्याच्या वेळेत झोपा काढायच्या
दुसऱ्या दिवशी पुन्हा मोठया संख्येने घराबाहेर निघायचं
गर्दी करायची, स्पर्श होत राहतील, टाळले तरी
या विद्यार्थीला शेवटच्या पेपर नंतर रात्री ब्रेन स्ट्रोक चा अटॅक आला, अंबुलन्स मधून हॉस्पिटल ला नेताना अजून एक अटॅक आला, सुरुवातीला कोमा मध्ये होता, आता थोडा responce देतोय अजून 4 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवणार आहेत,
ही माहिती त्याच्या मित्राकडून मिळवली आहे